आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Tech Titans Who Won\'t Leave Their Fortune To Their Kids

आयटीतील या 8 अब्जाधीशांचा अनोखा फंडा, संपत्तीतील मोठा हिस्सा दिला गरजुंना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठ्या प्रमाणावर संपत्ती असणा-या जगातील बड्या व्यक्तींकडे अब्जावधींची संपत्ती आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या प्रमुखांची नावे या श्रीमंतांच्या यादीमध्ये आघाडीवर आहेत. हे सर्वच विविध पद्धतीने पैसा खर्च करत असतात.
कोणी आलिशान घरांवर पैसा खर्च करतो, कोणी महागड्या गाड्या विमाने खरेदी करतो तर काहींनी स्वतःची बेटेच खरेदी केली आहेत. पण यापैकी अनेक बड्या हस्तींना सामाजभान असते. त्यामुळे ते आपल्या संपत्तीमधील एक मोठा वाटा समाजकार्यासाठी दान करत असतात. विविध संस्थांना त्यांच्या माध्यमातून मदत मिळत असते व त्यातून जगभरात गरजुंना मदत मिळते.
अशाच काही प्रसिद्ध व्यक्तींची माहिती याठिकाणी देत आहोत. या सर्वांनीच आपली संपत्ती थेट मुलांना देण्याऐवजी त्यातील एक मोठा भाग दान करण्याचा निर्णय घेत अनेक गरजुंसाठी ते देवदूत बनले आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात या आठ बड्या हस्तींबद्दल...