आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 10 सर्वाधिक धोकादायक रेल्वे मार्ग, यातून प्रवास म्हणजे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेविल्स नोज (इक्वाडोर) - Divya Marathi
डेविल्स नोज (इक्वाडोर)
इंटरनॅशनल डेस्क- चीनमध्ये जगातील सर्वात लांब हायस्पीड रेल्वे लाईन बनविण्याची योजना सुरु होत आहे. सुमारे 70.10 अब्ज डॉलर खर्चाचा हा ट्रॅक 2,252 किलोमीटर लांब असेल. या हायस्पीडवरून रेल्वे प्रति तासी 330 किमी वेगाने धावेल. यात झिजयांग, हुनान यासारख्या प्रांतातून शांघायपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ 35 तासावरून फक्त 11 तासावर येईल. लोकांचा या वेगवान, रोमांचक प्रवासासोबतच आपला वेळही वाचवतील. तसेही, ट्रेनचा प्रवास नेहमीच रोमांचने भरलेला असतो. जगभर असे काही रेल्वे ट्रॅक आहेत जेथून जाताना जीव मुठीत धरावा लागतो. आज आम्ही तुम्हाला जगतील सर्वाधिक 10 धोकादायक रेल्वे मार्गाबाबत सांगणार आहोत...
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगभरातील धोकादायक रेल्वे मार्गाबाबत....
बातम्या आणखी आहेत...