आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

54 व्या वर्षी दिसते इतकी तरूण, लोक समजतात मुलाचीच गर्लफ्रेंड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
54 वर्षाची पामेला आपल्या लुकमुळे सध्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. - Divya Marathi
54 वर्षाची पामेला आपल्या लुकमुळे सध्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे.
यॉर्कशायर- ब्रिटनमध्ये राहणारी पामेला जे आपल्या लुकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. 54 व्या वर्षी सुद्धा ती अगदी 25 वर्षाच्या तरूणीसारखी यंग दिसते. जेव्हा कधी ती आपल्या मुलासमवेत बाहेर जाते तेव्हा लोक तिला तिच्याच मुलाची गर्लफ्रेंड समजतात. काय रहस्य आहे पामेलाच्या फिटनेसचे...
- यॉर्कशायरमध्ये राहणारी 54 वर्षीय पामेला जे 22 वर्षाच्या मुलाची आई आहे. असे असूनही ती तिच्या निम्म्या वयाचीच वाटते.
- पामेला म्हणते, मला माहित नाही माझे वय किती दिसते. मात्र मला लोक 20 किंवा 22 वर्षाची समजतात.
- पामेला सांगते, जेव्हा मी लोकांना माझे खरे वय सांगते तेव्हा त्यांना विश्वासच बसत नाही.
- अनेकदा तर पामेलाला आपले आयडी प्रूफ दाखवून हे सिद्ध करावे लागले आहे की, ती 54 वर्षाची आहे.
- पामेलाने सांगितले की, नुकतेच मी माझ्या मुलासमवेत एक प्रॉपर्टी पाहायला गेले होते तेथील लोकांनी आम्हाला कपलच समजले.
- जेव्हा तिने प्रॉपर्टी एजंटला आपल्या मुलाला भेटवले तेव्हा त्याला धक्काच बसला. तसेच त्याला लाज वाटली.
- पामेला म्हणते की, माझा मुलगा यामुळे कधी कधी मला म्हणतो की, आई तू तर खूपच तरूण दिसते किंवा मी तर म्हातारा दिसत असेन.
फिटनेसचे रहस्य सांगितले-
- सिविल सर्विसमध्ये काम करणारी पामेलाने आपल्या ब्यूटी सीक्रेटचे रहस्य शेयर केले.
- आपल्या नितळ त्वचेचे आणि सुंदर फिगरच्या पाठीमागे नारळाच्या तेलाचा हात असल्याचे ती सांगते.
- ती खाण्यापासून ते शरीरापर्यंत आणि केसांना लावण्यापर्यंत फक्त खोबरेल तेल म्हणजेच नारळाचे तेल वापरते.
- याशिवाय तिचे स्ट्रिक्ट ब्यूटी रूटीन आणि वेगवेगळे लोशन-विटामिन यंग ग्लो राखण्यासाठी मदत करतात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा तिचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...