आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017 या नव्या वर्षात वापरा या 8 ट्रिक्स, तुमच्या जीवनात होईल क्रांतिकारी बदल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- नव्या वर्षात हा प्रयत्न करा, की मागच्या वर्षाप्रमाणे यंदा चुका होऊ देणार नाही. यावेळी 2016 मधील पर्याय निवडू नका आणि सवयांमध्‍ये बदल करा. पुढील काही आठवडे असेच जाऊ देऊ नका. कारण ती तुम्हाला चांगला किंवा कदाचित एकच संधी देऊ करतील, ज्याने तुमच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील. अशा स्थितीत आपली ऊर्जा बिनकामात व्यर्थ घालू नका.
 
तुम्हाला 2017 या वर्षातील संकल्पांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन काम करता येईल, यासाठी 8 सर्वोत्तम मार्ग सांगत आहे. ती तुमची संकल्प पूर्ण करायला मदतीस येतील. तर तुम्ही संकल्प पूर्ण करण्‍याच्या दिशेने आताच काम सुरु करा (आता नाहीतर कधीच नाही).
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, वर्ष 2017 मध्‍ये 8 महत्त्वपूर्ण मार्ग, काय करावे आणि काय करु नये...
बातम्या आणखी आहेत...