Home | International | Bhaskar Gyan | Plane passenger dries her knickers with the overhead air vent on packed jet

OMG: अन् महिला चक्क विमानातच सर्वासमोर सुकवू लागली नीकर! पाहा Video

दिव्यमराठी वेब टीम | Update - Feb 21, 2018, 10:16 AM IST

रशियातील उरल एयरलाईन्सच्या विमानातील फॅनने एक महिला चक्क सर्व प्रवाशांसोबतच नीकर सुकवताना दिसली.

  • Plane passenger dries her knickers with the overhead air vent on packed jet

    इंटरनॅशनल डेस्क- रशियातील उरल एयरलाईन्सच्या विमानातील फॅनने एक महिला चक्क सर्व प्रवाशांसोबतच नीकर सुकवताना दिसली. तिच्या या बोल्ड कृत्यामुळे आसपास बसलेले प्रवाशीच लाजून चूर झाले. विशेषत: पुरूषांना तर काय कळावे सुचत नव्हते. महिलांनी माना खाल्या घातल्या होत्या. कारण नीकर वाळविणा-या महिलेला इतरांना काय वाटतेय याचे काहीही देणे नव्हते.

    त्याचे झाले की, तुर्कीतील अंटाल्याहून उरल एयरलाईन्सचे एक विमान रशियाची राजधानी मॉस्कोकडे रवाना झाले. मात्र, विमानाने टेक ऑफ करताच समोर बसलेल्या एका महिला प्रवाशाने आपली नीकर विमानाच्या फॅनने वाळवायला सुरूवात केली. बराच वेळ झाला तरी ती महिला बिनधिक्कत नीकर सुकवत होती. अखेर मागे बसलेल्या एका महिला प्रवाशाने तिची हे कृत्य मोबाईलमध्ये शूट केले. यानंतर तो व्हिडिओ सोशल मिडियात शेयर केला. मग काय एकदा सोशल मिडियात हा व्हिडिओ येताच तो प्रचंड व्हायरल झाला. सध्या सोशल साईटवर या व्हिडिओने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

    पुढे स्लाईडद्वारे पाहा, चक्क विमानात नीकर सुकवतानाचा महिलेचा व्हिडिओ...

Trending