Home | International | Bhaskar Gyan | Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality

PHOTOS: येथे गांजा पिऊन शिकवला जातो योगा, नशेत असा असतो क्लासचा नजारा

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jan 31, 2018, 12:03 AM IST

मागील आठवड्यात जागतिक सुर्यनमस्कार दिन (24 जानेवारी) जगभर साजरा करण्यात आला.

 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  अमेरिकेतील सन फ्रान्सिस्कोतील योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन केले जाते.

  इंटरनॅशनल डेस्क- मागील आठवड्यात जागतिक सुर्यनमस्कार दिन (24 जानेवारी) जगभर साजरा करण्यात आला. भारताने जगाला योगाची देन दिली आहे. मागील काही वर्षापासून योगाला खूपच प्रसिद्धी मिळाली आहे तसेच जगभरात योगाचा जोराने प्रसार झाला आहे. तसेही योगाचे अनेक प्रकार आहेत. मात्र, योग प्रकारातील सुर्यनमस्कार हा किंग (सर्वात मुख्य प्रकार) मानला जातो. जगभरात विविध भागांत अनेक योग गुरु आहेत. जे लोकांना योगाचे महत्व पटवून देतात. सोबतच ते लोकांना योगासुद्धा शिकवतात. त्यातील अनेक योग गुरु न्यूड योगा करतात, तर कोणी सामान्य योगा. मात्र, येथे आम्ही तुम्हाला एका अशा योगाबाबत सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. होय, अमेरिकेतील सन फ्रान्सिस्कोतील योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन केले जाते. गांजाचे सेवन सर्व स्टूडंट्ससाठी अनिवार्य...

  - सन फ्रॅन्सिस्कोतील हा अनोखा योगा क्लास योग गुरू डी डुसॉल्ट चालवता.
  - डुसॉल्टने 2012 मध्ये योग क्लास सुरु केला आणि काही दिवसात पॉपुलर झाला.
  - योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन करूनच योगा आणि प्राणायाम केला जातो.
  - डुसॉल्टच्या या योगा क्लासमधील प्रत्येक सेशनमध्ये एका वेळी फक्त 25 लोकांना सामील केले जाते.
  - एका सेशनची फी 25 डॉलर असते. तर योगात डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना प्राथमिकता दिली जाते.
  - क्लास सुरु होण्याआधी अर्धा तास अगोदर लोकांना गांजा दिला जातो.
  - गांजा सेवन करण्याची कोणतेही पद्धत नाही. लोक आपापल्या सोयीने गांजा पिऊ शकतात.

  याबाबत काय म्हणणे आहे डुसॉल्टचे...

  - डुसॉल्ट मागील 23 वर्षापासून लोकांना योगा शिकवत आहे.
  - डुसॉल्ट सांगतात की, त्यांच्या क्लासमध्ये तरूणींची संख्या अधिक असते.
  - याबाबत डुसॉल्टचे म्हणणे आहे की, गांजा लोकांना आंतरिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतात.
  - गांजाच्या नशेत जाताच त्या व्यक्तीचे मन शांत होते आणि व्यक्ती शांततेचा अनुभव करू लागतो.
  - डुसॉल्ट सांगतो की, तो असा पहिला योगा गुरू आहे जो लोकांना ‘गांजा योगा’साठी प्रेरित करतो.
  - डुसॉल्टचा हा सुद्धा दावा आहे की, योगा करणारे लोक याला पॉजिटिव पद्धत म्हणतात.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गांजा योगाचे फोटोज...

 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  योगात सामील होणा-या सर्व स्टूडंट्ससाठी गांजाचे सेवन अनिवार्य आहे.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  सन फ्रॅन्सिस्कोतील हा अनोखा योगा क्लास योग गुरू डी डुसॉल्ट चालवता.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  डुसॉल्टने 2012 मध्ये योग क्लास सुरु केला आणि काही दिवसात पॉपुलर झाला.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन करूनच योगा आणि प्राणायाम केला जातो.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  डुसॉल्टच्या या योगा क्लासमधील प्रत्येक सेशनमध्ये एका वेळी फक्त 25 लोकांना सामील केले जाते.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  एका सेशनची फी 25 डॉलर असते. तर योगात डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना प्राथमिकता दिली जाते.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  क्लास सुरु होण्याआधी अर्धा तास अगोदर लोकांना गांजा दिला जातो.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  गांजा सेवन करण्याची कोणतेही पद्धत नाही. लोक आपापल्या सोयीने गांजा पिऊ शकतात.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  डुसॉल्ट मागील 22 वर्षापासून लोकांना योगा शिकवत आहे.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  डुसॉल्ट सांगतात की, त्यांच्या क्लासमध्ये तरूणींची संख्या अधिक असते.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  याबाबत डुसॉल्टचे म्हणणे आहे की, गांजा लोकांना आंतरिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतात.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  गांजाच्या नशेत जाताच त्या व्यक्तीचे मन शांत होते आणि व्यक्ती शांततेचा अनुभव करू लागतो.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  डुसॉल्ट सांगतो की, तो असा पहिला योगा गुरू आहे जो लोकांना ‘गांजा योगा’साठी प्रेरित करतो.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  डुसॉल्टचा हा सुद्धा दावा आहे की, योगा करणारे लोक याला पॉजिटिव पद्धत म्हणतात.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
  मागील काही वर्षापासून योगाला खूपच प्रसिद्धी मिळाली आहे तसेच जगभरात योगाचा जोराने प्रसार झाला आहे.
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality
 • Ganja Yoga with Dee Dussault - Cannabis and Spirituality

Trending