आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाट्टेल त्या पुरुषावर \'जबरदस्ती\' करू शकतात येथील महिला, पडद्यात राहतात तरुण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जग चित्र-विचित्र रुढी आणि परंपरांनी भरलेले आहे. त्याचीच प्रचिती नायजेरियातील त्वारेग आदिवासी समुदायात दिसून येते. त्वारेग समुदायातील महिला वाट्टेल त्या पुरुषावर बळजबरी करून सेक्स करू शकतात. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त अधिकार आहेत. या ठिकाणी तरुणी निर्भिड होऊन फिरू शकतात. तर, तरुणांना मात्र घरात पडद्यामागे राहावे लागते. पुरुषांना आपल्या मर्जीने काहीही करण्याची परवानगी नाही.

 

> अनेक ठिकाणी महिलांना स्वतःच्या आवडीने लग्न करण्याची सुद्धा परवानगी दिली जात नाही. मात्र, या समुदायातील महिलांना कुठल्याही पुरुषासोबत विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंध ठेवू शकतात. 
> पुरुषांना महिलांच्या परवानगीशिवाय कुठेही जाण्याची परवानगी नाही. पुरुष आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाहीत. प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात महिलाच पुढाकार घेऊन सहभागी होतात. 
> वयात येताच तरुणांना आपले कान, नाक आणि तोंड लपवावे लागते. त्यांना घराबाहेर जाण्यासाठी घरातील ज्येष्ठ महिलेची परवानगी घ्यावी लागते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या समुदायाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...