आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायफ्रेंडला स्तनपान अन् दुसऱ्यांची बायको पळवणे; जगभरातील विचित्र प्रथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अटलांटातील (अमेरिका) एक महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत 'अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग रिलेशनशिप' मुळे चर्चेत आहे. महिलेचे नाव जेनिफर मुफोर्ड आहे. ती आपल्या 37 वर्षीय बॉडी बिल्डर पार्टनर ब्रेड लीसनला ब्रेस्टफीड (स्तनपान) करते. यासाठी तिने नोकरीही सोडली आहे. जेनिफर आतापर्यंत गरोदर झालेली नाही. यामुळे ती फक्त ड्राय-फीडिंग करते. सोशल मीडिया युजर्स व इंटरनेट फोरम्समध्‍ये दोघांच्या या संबंधांना विचित्र टॅबू संबोधले आहे. पूर्वीही 'अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग'ची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

 

ब्रेस्टफीडिंग बिझनेससाठी कुप्रसिद्ध आहे चीन
> डिसेंबर 2014 मध्‍ये चीनमधे 'अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग' प्रकरणी बीजिंग व हेबेईमधून 15 लोकांना अटक केले होते.
> एका वेबसाइटच्या मदतीने सुरु असलेल्या या रॅकेटमधील आरोपींवर वेश्‍याव्यवसायाचा आरोप लावला होता. 
> चीनमध्‍ये स्त्रीचे दूध उपचारासाठी वापरले जाते. येथे अशा अनेक वेबसाइट्स सुरू आहेत, ज्या वेश्‍याव्यवसाय व्यतिरिक्त ब्रेस्टफीडिंगसाठी महिला उपलब्ध करुन देतात.
> पोलीस तपासात 60 युआन (एक आठवडा) व 780 युआनमध्‍ये (वार्षिक) त्या महिलांची पूर्ण माहिती दिली जात होती या बाबी समोर आल्या. महिला शरीर संबंधा व्यतिरिक्त ग्राहकाला ब्रेस्टफीडिंग करायलाही तयार असते.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, जगभरातील अशाच आणखी काही प्रथा...

बातम्या आणखी आहेत...