Home | International | Bhaskar Gyan | Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam

इंजिनियरिंगचा चमत्कार: अमेरिकेतील हे धरण जितके सुंदर तितकेच धोकादायक

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 01, 2018, 12:12 AM IST

मानवी जीवनाच्या प्रगतीत नेहमीच तलाव, धरणे याचे मोठे योगदान राहिले आहे.

 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  हूवर डॅम...

  इंटरनॅशनल डेस्क- मानवी जीवनाच्या प्रगतीत नेहमीच तलाव, धरणे याचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे केवळ पाण्यात संचय, साठाच होत नाही तर महापूरसारख्या घटनाही नियंत्रित करता येतात. स्वच्छ पाण्याची जगाला समस्या भेडसावत असल्याने जगभर मोठमोठ्या धरण-तलाव बांधले जात आहेत. याच निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अमेरिकेतील ‘हूवर’ डॅमबाबत, ज्याने सुमारे 82 वर्षापूर्वी इंजिनियरिंगच्या जगात चमत्कार केला होता. हा डॅम 1 मार्च, 1936 रोजी खुला केला होता. जगातील सर्वात मोठे व उंच धरण....

  हा जगातील पहिला सर्वात उंच आणि मोठा डॅम होता. सुंदरतेसोबतच हा डॅम जगातील सर्वात धोकादायक मानला जातो. कारण हे धरण बांधताना शेकडो मजूराचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या धरणाची उंची 221.4 मीटर आहे, जेथून पाहाणा-याचा थरकाप उडतो. जबरदस्त विरोधानंतर हे धरण बांधले गेले. हे धरण बांधल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी म्हटले होते की, ‘हे धरण इंजिनियरिंग जगाला एक दिशा देईल आणि पुढे घडलेही असेल.

  एक नजर टाकूया हूवर डॅमवर...

  कुठे : अॅरिझोना (अमेरिका)
  ऊंची : 221.4 मीटर
  लांबी : 379 मीटर
  धरण बांधण्याचा खर्च : 49 मिलिअन डॉलर ( सध्याचे 327 कोटी रुपये)

  पुढे स्लाईडद्नारे पाहा, हूवर डॅम धरणाबाबत विस्तृत माहिती व फोटो...

 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  हे डॅम बांधण्यास ६ वर्षे लागली तर हे काम एकून सहा कंपन्यांनी मिळून केले. त्यामुळे धरणाच्या सिक्स कंपनीज इंक म्हणतात.
 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam

  इथे होणाऱ्या जोरदार हवेच्या माऱ्यामुळे वस्तू आकाशाच्या दिशेने भिरकावल्या जातात. या डॅमजवळ हवेची दिशा जमिनीकडून आकाशाकडे असल्यामुळे हवेच्या माऱ्यामुळे वस्तू जमिनीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रतिकार करत वरच्या दिशेने फेकली जाते. 

 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  त्यामुळे या डॅमला आर्क डॅम असेही म्हटले जाते.
 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  हा डॅम अमेरिकेच्या एरिझोनामध्ये १९३६ मध्ये बनवला आहे. कोलोरडी नदीवर बनवलेला हा डॅम धनुष्याच्या आकाराचा आहे.
 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam

  पृथ्वीकडे असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण उंचारुन कोणतीही वस्तू टाकली तर ती खाली जमिनीवर पडते. परंतु एक असेही ठिकाण आहे जिथे याउलट परिस्थिती आहे. हो एक असे ठिकाण आहे जिथे एखादी वस्तू उंचावरुन खाली टाकल्यावर ती जमिनीच्या दिशेने न जाता आकाशाच्या दिशेने जाते ते म्हणजे हूवर डॅम.

 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  हा जगातील एकमेव डॅम आहे जिथे कोणत्याही वस्तूला खाली टाकल्यावर ती आकाशाच्या दिशेने जाते.
 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  हे धरण बांधताना शेकडो मजूराची जीव गेला.
 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  धरण बांधतानाचे चित्र
 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  हे धरण बांधताच वीज निर्मितीही सुरू झाली होती.
 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  धरणाच्या दोन्ही बाजू डोंगर फोडून सिमेंट क्राँक्रिटने बांधून घेतल्या आहेत.
 • Once Known As Boulder Dam Is A Concrete Arch Gravity Dam
  हूवर डॅम

Trending