आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त रेल्‍वे, बसमध्‍येच नाही तर विमानात प्रवासातही प्रवासी असे करतात चाळे, पाहा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- रेल्‍वे, बसमध्‍ये विचित्र, उद्धट व्‍यवहार करणारे प्रवासी आपल्‍याला नेहमीच दिसतात. पण, असा प्रकार विमानांमध्‍येही होतो. त्‍याचा त्रास त्‍यांच्‍या सहप्रवाशांना सहन करावा लागतो. त्‍याचेच खास फोटोज divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

 

काय आहे या फोटोंमध्‍ये-

 

- यातील काही फोटोंमध्‍ये प्रेमवीर खुलेआम एकमेकांचे चुंबन घेत आहेत.
- काही प्रवाशांनी आपल्‍या सिट खाली खाद्यपदार्थ फेकून दिलेत.
- काही सिट मागून पुढच्‍या प्रवाशाला पायाने त्रास देत आहेत.

 

होतो इतर प्रवाशांना त्रास-

 

- या सगळ्या प्रकारामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो.
- परंतु, या लोकांना त्‍याचे काहीही घेणे- देणे नसते.

 

पुढे स्‍लाईड्सवर पाहा, विमानप्रवासात केलेला वात्रटपणा...

बातम्या आणखी आहेत...