Home | International | Bhaskar Gyan | Womens day special: Hard training for Us Female Soldiers

महिला दिन: US मिलिट्रीत महिलांना असे दिले जाते हार्ड ट्रेनिंग, सापाचे रक्तही प्यावे लागते

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 08, 2018, 10:20 AM IST

21 व्‍या शतकात महिलांनी आपल्‍या कतृत्‍वाने यशाच्‍या आकाशाला गवसणी घातली. सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम

 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  थायलंडमधील चोन बुरी प्रांतात जंगल एक्सरसाईज दरम्यान कोबरा सापाचे रक्त पिताना महिला अमेरिकन सैनिक. हा एक्सरसाईज थाई नेवीसमवेत सयुंक्तरित्या केला होता.

  इंटरनॅशनल डेस्क- 21 व्‍या शतकात महिलांनी आपल्‍या कतृत्‍वाने यशाच्‍या आकाशाला गवसणी घातली. सर्वच क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. आज 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होत आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com आज US मिलिट्रीतील महिलांच्या योगदानाबद्दल माहिती सांगणार आहोत. 1775 पासून अमेरिकन सेनेत आहेत महिला...

  तसे तर अमेरिकन लष्करात महिला 1775 पासून आपली सेवा देत आहेत मात्र तेव्हा त्यांची जिम्मेदारी नर्स, लॉन्ड्री आणि कुकिंग यापेक्षा जास्त नव्हती. मात्र, अमेरिकन सिविल वॉरमध्ये शेकडो महिलांनी युद्धात भाग घेतला. मात्र, सर्वांनी पुरुषांच्या पोशाखात सहभाग नोंदवला. 1948 मध्ये अखेर महिलांना कायदेशीर रित्या मिलिट्री सर्विसचा मुख्य भाग बनवले गेले. मात्र, त्यांना आताही कोणत्याही कॉम्बेट ऑपरेशनमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

  पॉलिसीत बदल-

  - 2013 मध्ये लष्करात महिलांना थेट लढाई करण्याच्या यूनिटमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला.
  - यानंतर 2014 मध्ये अमेरिकन लष्कराने 33 हजार नव्या पदांची भरतीची घोषणा केली ज्यात पूर्वी महिलांवर बंदी होती.
  - पेंटागनच्या ताज्या आकडेवारीनुसार, लष्करात आज 78 टक्के पदांवर महिला काम करू शकतात. त्यांना कॉम्बेट ऑपरेशन्समध्ये फ्रंट लाईनवर सेवा देण्याचे स्वातंत्र नव्हते.

  दोन वर्षापूर्वी महिलांना मिळाली कॉम्बेट ऑपरेशन्समध्ये सहभागी होण्याची परवानगी-

  - अमेरिकन लष्करात महिलांना कॉम्बेट ऑपरेशन्समध्ये सहभागी होण्याची परवानगी 2015 मध्ये मिळाली आहे.
  - आता महिलांना मोठ्या मिशनमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. जो पूर्वी नव्हता.
  - आता महिलांना टॅंक चालवणे, मोर्टार डागणे ते जवानांच्या टीमचे नेतृत्व करण्याचा अधिकार मिळाला आहे.
  - महिला आर्मी रेंजर्स, ग्रीन बॅरेट्स, नेव्ही सील, मरीन कॉर्प इन्फॅंट्री, एयरफोर्स पॅराजंपर्स आणि अशा दुसरे ब्रॅंचेसमध्ये आपली सर्विस देत आहेत ज्या आधी फक्त पुरुष द्यायचे.

  खूप कठिण असते कॉम्बेट ट्रेनिंग-

  - कॉम्बेट ट्रेनिंग फक्त स्पेशल फोर्ससाठी असते. या कोर्ससाठी त्यांना जंगलात आणि पर्वात अतिशय खडतर ट्रेनिंगचा सामना करावा लागतो.
  - तसेच, लष्कर भरतीनंतरही हे कठोर ट्रेनिंग कायम राहते आणि जंगलात एक्सरसाईजच्या दरम्यान त्यांना जंगली हिंस्त्र प्राण्यांशी दोन हात करावे लागतात. तसेच सर्व्हायवलसाठी सापाचे रक्त पिण्याच्याही ट्रेनिंगमधून जावे लागते.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यूएस मिलिट्रीत सेवा देत असलेल्या महिला सैनिकांचे PHOTOS...

 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अमेरिकन लष्करात महिला 1775 पासून आपली सेवा देत आहेत.
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अमेरिकन लष्करात महिलांना कॉम्बेट ऑपरेशन्समध्ये सहभागी होण्याची परवानगी 2015 मध्ये मिळाली आहे.
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  कॉम्बेट ट्रेनिंग फक्त स्पेशल फोर्ससाठी असते. या कोर्ससाठी त्यांना जंगलात आणि पर्वात अतिशय खडतर ट्रेनिंगचा सामना करावा लागतो.
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानातील लोगर प्रांतात हेलिकॉप्टर सिस्टम चेक करताना महिला सैनिक
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानातील कंधारमध्ये यूएस मिलिट्री बेसवर बसलेल्या महिला सैनिक हेलिकॉप्टरची वाट पाहताना....
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानातील हेलमंड प्रांतात मूसा काला बेसवर आर्म्ड व्हेईकलमध्ये बसलेल्या अमेरिकी सैनिक....
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  इराकमधील कुवेतमध्ये लष्कराच्या शेवटच्या ताफ्याला शेवटचा हात दाखवताना अमेरिकी सैनिक...
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानातील कंधारमध्ये अमेरिकी सैनिकांना फूल देताना गावातील लोक...
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  र्जीनियामध्ये अर्लिंगटन नेशनल सेमेट्रीत आपल्या मित्राच्या कब्रवर बसलेली अमेरिकी सैनिक...
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानातील हेलमंड प्रांतात जखमी जवानाला घेऊन जाताना सैनिक....
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानातील नंगरहर प्रांतात पेट्रोलिंग करताना अमेरिकी सैनिक...
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानात नंगरहर प्रांतात आर्म्ड व्हेईकलमध्येच महिला सैनिक सॅन्डविच खाताना. तिला 15 तासापर्यंत याच गाडीत बसून राहायचे आहे.
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानातील लोगर प्रांतात तैनात महिला सैनिक
 • Womens day special: Hard training for Us Female Soldiers
  अफगाणिस्तानातील कंधारमध्ये आपल्या सहकारी जवानाच्या मृत्यूनंतर रडताना सैनिक....

Trending