आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो फूट ऊंचीवरून असा दिसतो हा देश, पाहा ड्रोनने टिपलेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेरिटेज रेसिडेन्शियल टॉवर... - Divya Marathi
हेरिटेज रेसिडेन्शियल टॉवर...
इंटरनॅशनल डेस्क- सिंगापूर नेहमीच आपल्या खास आर्किटेक्चरसाठी ओळखला जातो. फक्त 52 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या या देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर ही संपूर्ण जगासाठी मिसाल बनली आहे. येथे 9 ऑगस्ट रोजी मोठ्या धामधुमीत ‘नॅशनल डे’ सेलिब्रेट केला गेला. या दरम्यान जवळपास सर्व हॉटेल्स आणि मोठ्या बिल्डिंग्स सर्वत्र सजवल्या होत्या. या दरम्यान सिंगापूरमध्ये राहणा-या ‘विली चंद्रा’ने ड्रोनच्या मदतीने जबरदस्त फोटोज क्लिक केले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...