आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 1 मिनिट सुद्धा डोळे उघडे ठेवू शकत नाही तुम्ही, 4 महिन्यांनी उगवतो सुर्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडातील ‘अलर्ट’ आयलंड... - Divya Marathi
कॅनडातील ‘अलर्ट’ आयलंड...
इंटरनॅशनल डेस्क- कॅनडातील नूनावुत स्थित ‘अलर्ट’ उत्तरी ध्रुवाजवळ आहे. येथे कोणते शहर नाही की गाव फक्त एक आयलंड आहे, जेथे मानवी जीवनमान सहजशक्य नाही. येथील विशेष भौगोलिक स्थानामुळे येथे वर्षातील चार महिने सुर्यच दिसत नाही. येथील तापमान साामान्यपणे -50 डिग्री इतके राहते. 1 मिनिट सुद्धा उघडे डोळू ठेवू शकत नाही....
 
- हाडे गोठवणा-या थंडीच्या दिवसात येथे प्रोटेक्शन गियरशिवाय एक मिनिटापेक्षा जास्त तुम्ही डोळे उघडे ठेवू शकत नाही.
- कारण काही सेकंदातच तुमच्या डोळ्या व पापण्याजवळ बर्फ जमा होते.  
- येथे पडणा-या थंडीचा अंदाज यावरून लावू शकता की या सुंदर ठिकाणापासूनचे सर्वात जवळचे शहर 550 किमी दूर आहे. 
- येथे पोहचायला कोणताही रस्त्याचा मार्ग नाही. फक्त बोट्स आणि हेलिकाप्टरनेच येथे जाऊ शकतात.  
-सामान्यपणे येथे जगभरातून पर्यटक येतात मात्र जबरदस्त थंडीमुळे ते जास्त दिवस तेथे थांबू शकत नाहीत.
 
तेथे फक्त राहतात आर्मी जवान-
 
- हा रशियाच्या बॉर्डरला लागून असलेला प्रदेश आहे. त्यामुळे येथे फर्क लष्कराचे जवानच थांबतात. ज्यांची संख्या सुमारे 200 च्या घरात असते.  
- लष्कराचे जवान मिलिट्री सिग्नल्स इंटेलिजेंस रेडियो रीसिवंग फॅसिलिटी आणि वेदर मॉनिटरिंग स्टेशन्ससाठी काम करतात. जवानांना राहण्यासाठी तेथे मजबूत कॅम्प्स बनवले आहेत. जे हायटेक सुविधांनी लेस आहे. 
- सांगितले जाते की, 1875 मध्ये एचएचएस-अलर्ट नावाचे एक जहाज या ठिकाणी पोहचले होते. याच जहाजाच्या नावावरून येथील नाव ‘अलर्ट’ असे ठेवले आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...