आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स टेप लीक करून मिळवली प्रसिद्धी, लग्नानंतर 72 दिवसातच डिव्होर्ससाठी अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किमने वर्ष 2000 मध्ये पहिले लग्न डॅमन थॉमससोबत केले होते. - Divya Marathi
किमने वर्ष 2000 मध्ये पहिले लग्न डॅमन थॉमससोबत केले होते.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेतील रियलिटी शो स्टार किम कार्दशियन हिला कॉन्ट्रोवर्सीजसाठीच ओळखले जाते. ती आपल्या बोल्ड फोटोशूटने लोकांना नेहमीच सरप्राईज देत राहते. 2007 मध्ये किम रॅपर आणि एक्स ब्वॉयफ्रेंड रे जे समवेत आपली सेक्स टेप झाल्याने जगाच्या नजरेत आली आहे. ख्रिस हॅम्शायर समवेत दुसरे लग्न झाल्यानंतर 72 दिवसातच किमने घटस्फोट मागितला होता. टेप लीक करून कमविले होते लाखों डॉलर्स...
 
- रियलिटी शो स्टार बनलेल्या किमचा सेक्स टेप त्याच्या एक्स ब्वॉयफ्रेंड रे जे सोबतचा होता.  
- दोघांनी विविड एंटरटेनमेंटसमवेत या टेप लीक करण्याबाबत 5 मिलियन डॉलरचे अॅग्रीमेंट केले होते. यात प्रत्येक महिन्याला रॉयल्टी याचाही समावेश होता. । 
- टेपचा बज (BUZZ) राहण्यापर्यंत म्हणजे 7 वर्षापर्यंत रॉयल्टीचा हिस्सा म्हणून महिन्याला तिला 30 हजार डॉलर मिळत होते.
- कार्दशियन फॅमिली हॉलिवूडमधील सर्वात मोठी आणि एंटरटेनिंग फॅमिलीजपैकी एक मानली जाते. 
 
72 दिवसात मागितला होता घटस्फोट- 
 
- किमने 2000 मध्ये पहिल्यांदा डॅमन थॉमससोबत लग्न केले होते जे केवळ चार वर्षे चालले.  
- यानंतर बास्केटबॉल प्लेयर ख्रिस हॅम्पशायरला एक वर्षापेक्षा कमी काळ डेट केल्यानंतर तिने लग्नाचा निर्णय घेतला. 
- मात्र,  हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. किमने 72 दिवसातच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. 
- यानंतर किमने रॅपर कान्ये वेस्टसोबत डेट केले व लग्न केले. आता दोघांना दोन मुले आहेत. 
भारतीय जेवणाला म्हटले होते घाणेरडे-
किमने आपल्या शो दरम्यान भारतीय जेवणाला घाणेरडे म्हटले होते. तिने इंडियन फूड घाणेरडे असल्याचे सांगत म्हटले होते की, मी भारतीय कल्चर अथवा फूडचा अपमान करत नाही पण मला जे चवीला अजिबात आवडले नाही त्याबाबत मत नोंदवत आहे. हा माझ्या पर्सनल टेस्टचा भाग आहे.
 
(किम कार्दशियन आज (21 ऑक्टोबर) आपला 36 वा बर्थ डे सेलिब्रेट करत आहे. या निमित्ताने आज आम्ही तिच्या लाईफशी संबंधित फॅक्ट्स सांगत आहोत.)
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगातील सर्वात सेक्सीएट किम कार्दशियनचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...