आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Most Dangerous स्पॉट रिपोर्टिंगचे फोटोज, सत्यासाठी असा धोक्यात घातला जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंगून शहरात एएफपीचा फोटोग्राफर केन्जी नागाईने प्रदर्शनाचे फोटोज घेतले. हे फोटो तेव्हा टिपले जेव्हा पोलिस फायरिंगमध्ये तो जखमी होते. 2007 मध्ये या सरकार विरोधी प्रदर्शनात त्यांचा मृत्यू झाला होता. - Divya Marathi
यंगून शहरात एएफपीचा फोटोग्राफर केन्जी नागाईने प्रदर्शनाचे फोटोज घेतले. हे फोटो तेव्हा टिपले जेव्हा पोलिस फायरिंगमध्ये तो जखमी होते. 2007 मध्ये या सरकार विरोधी प्रदर्शनात त्यांचा मृत्यू झाला होता.
इंटरनॅशनल डेस्क- इस्त्राईलमध्ये माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पार्टी आता देशातील पत्रकारांवर सरकारविरोधी पोस्टबाबत फेसबुकवर नजर ठेवणार आहे. हा पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याने पत्रकारांत खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्य दाखवणे हे या पत्रकारांसमोर आव्हान ठरणार आहे. खासकरून ज्या देशांत युद्धाची स्थिती आहे किंवा मीडियाला काम करण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य नाही. काय सांगतात आकडे?...
अनेकदा पत्रकारांना याची किंमत जखमी होऊन किंवा आपला जीव गमवून मोजावी लागली आहे. फ्रीडम नेटवर्कच्या वार्षिक अहवालानुसार, 2015 मध्ये जगभरात 172 पत्रकारांना मारले गेले. या वर्षी आतापर्यंत 10 पेक्षा जास्त पत्रकारांची हत्या केली गेली आहे. येथे आम्ही मागील काही वर्षातील फोटो दाखविणार आहोत, जो फील्डवरील पत्रकारांची धोकादायक जीवन दाखविण्यास पुरेसे आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, जेव्हा सत्य समोर आणण्यासाठी पत्रकारांनी धोक्यात घातला आपला जीव....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...