आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोधकांनी लावला ८०० पेक्षा जास्त आकाशगंगांचा शोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूर्याक - शोधकांनी ८५४ अल्ट्रा डार्क आकाशगंगाचा शोध लावला आहे. सुबारु टेलिस्कोप कडून मिळालेल्या आकड्यांच्या आधारे या आकाशगंगांची माहीती मिळाली. कोमा क्लस्टरमध्ये आढळलेल्या या आकाशगंगांमध्ये रहस्यमयी कृष्ण विवर आहेत. ज्या समूहामध्ये १,००० पेक्षा जास्त माहीती आकाशगंगा असतात त्याला कोमा क्लस्टर आकाशगंगा म्हटले जाते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या आकाशगंगांमध्ये १ टक्क्यापेक्षा कमी आकामान आसणारा पदार्थ दिसतो. ब्रह्मांडामधील कृष्ण विवर आणि ग्रहांच्या तुलनेत ही संख्या खुप कमी आहे.

शोधकांनुसार, अब्जोवर्षांपुर्वी वायुंची कमतरता असल्याने आकाशगंगांमध्ये अंधार होता. न्यूयॉर्क येथील स्टोनी ब्रुक विद्यापीठतील जिन कोडा यांनी सांगितले की, यामध्ये ता-यांसारख्या दिसणा-या घटकांचे द्रव्यमान एक टक्का असते. यामधील काहींचा आकार आपल्या आकाशगंगां इतका आहे. परंतु त्यांची संख्या तुलनेत हजारावा भाग आहे. ४७ वर्षांपूर्वी प्रकाशरहीत आकाशगंगांचा शोध लागला होता.

कृष्ण विवर म्हणजे काय?
ज्यां पदार्थाना दूरदर्शीच्या मदतीने पाहने शक्य नाही अशा पदार्थांना वैज्ञानिक भाषेत कृष्ण विवर म्हणतात. असे मानले जाते की, ब्रह्मांडामध्ये सर्वात जास्त कृष्ण विवर सापडतात.
बातम्या आणखी आहेत...