आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचे भाकीत वर्तवलेल्या बाबा वेन्गाने सांगितलेय कधी होणार जगबुडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'नास्त्रेडमस फ्रॉम द बाल्कन\' नावाने प्रसिध्‍द राहिलेले बाबा वेन्गा... - Divya Marathi
\'नास्त्रेडमस फ्रॉम द बाल्कन\' नावाने प्रसिध्‍द राहिलेले बाबा वेन्गा...
इंटरनॅशनल डेस्क - 'नास्त्रेडमस फ्रॉम द बाल्कन' नावाने प्रसिध्‍द बाबा वेन्गा यांनी भविष्‍यवाणी केली होती, की 5079 साली जग नष्‍ट होईल. आतापर्यंतच्या त्यांच्या भविष्‍यवाणी जवळजवळ खरी ठरली आहे. इराक, सीरियातून इसिसचा जवळपास पाडाव झाल्याचे मानले जात आहे. मात्र, बाबा वेन्गा यांनी इसिसबाबत भविष्यवाणी केली होती. युरोप, अमेरिकेत झालेल्या दहशतवादी घटनांबाबतही बाबा वेन्गाने ब-याच वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यांनी 9/11 दहशतवादी हल्ल्यापासून सुनामी, फुकुशिमा आपत्ती आणि इस्लामिक स्टेट(आयएसआयएस) सारख्‍या दहशतवादी संघटनांचा जन्म होईल याची भविष्‍यवाणी केली होती.आणि ते सर्व अचूक ठरले. जाणून घ्‍या कोण होते बाबा वेन्गा...
 
- बाबा वेन्गा बल्गेरियात जन्म झालेले अंध भविष्‍यवेत्ते होते. ते 'नास्त्रेडमस फ्रॉम द बाल्कन'च्या नावाने प्रसिध्‍द आहेत. 
- वेन्गाने 50 वर्षांत सुमारे 100 भविष्‍य वर्तवले. यातील बहुतेक खरेही ठरले. 
- त्यांची बहुतेक भविष्‍यवाणी तापमान बदल व नैसर्गिक आपत्तीशी संबंधित होते. 
- रशिया व युरोपमध्‍ये त्यांना एक संत म्हणून बहुमान दिला गेला होता. 
- 1999 मध्‍ये त्यांचा वयाच्या 85 व्या वर्षी मृत्यू झाला.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या, कोणती कोणती भविष्‍यवाणी खरी ठरली...