आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठ्या सेलिब्रेशनचे PHOTOS, रस्त्यावर असे झिंगले लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमध्ये पाच दिवसाचा कार्निवल सेलिब्रेशन सुरु... - Divya Marathi
ब्राझीलमध्ये पाच दिवसाचा कार्निवल सेलिब्रेशन सुरु...
रिओ डी जेनेरियो- ब्राझीलमध्ये पाच दिवसाचा कार्निवल सेलिब्रेशन सुरु झाला आहे. त्याच्या पहिल्या दिवशीच शहरातील सर्वात जुन्या स्ट्रीट पार्टीत हजारों लोकांनी डान्सची मजा लुटली. पार्टीत येथील लोकांनी ट्रेडिश्नल कस्ट्यूम आणि हेड ड्रेसेज घालणे पसंत केले. मात्र, मेयर मार्सिलो क्रिवेला यांच्यामुळे कार्निवालची ऑफिशियल ओपनिंग खूप उशिरा सुरू झाले. 32 डिग्री सेल्सियस गरमीत केला डान्स....

- दरवर्षी कार्निवलचे ओपनिंग येथील मेयर करतात, मात्र यंदा मेयर मार्सिलोने ही परंपरा तोडली.
- ते ओपनिंगच्या आधीच कार्यक्रमातून निघून गेले. 
- रिओत अनेक ठिकाणी ब्लॉक राहिलेल्या पार्टीज सुद्धा दुपारपर्यंत रंगात आल्या होत्या. 
- आणि हजारों डान्सर्सने 32 डिग्री सेल्सियसमध्ये गरमीत डान्स केला. 
- ग्लॅमरस साम्बा डान्सर्सने रियो आणि साउ पाउलोत कार्निवल परेडमध्ये लोकांचे मन जिंकले. 
- रिओत कार्निवाल दरम्यान ड्रिंक, डान्स आणि नॉन स्टॉप पार्टी सेलिब्रेशनवर दरवर्षी सुमारे 66 अब्ज रुपये खर्च केले जातात.
- हा जगातील सर्वात मोठा कार्निवाल मानला जातो. ज्यात रोज 20 लाख लोक रस्त्यावर उतरतात.
 
18 व्या शतकापासून मानला जातोय कार्निवल-
 
- ब्राझीलमधील 'रिओ कार्निवाल' ब्राझीलियन कल्चरचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे.
- या कार्निवालची 'पृथ्वीवरील सर्वात मोछा शो' म्हणून गणना केली जाते.
- यात साम्बा स्कूल साम्बाड्रोममध्ये परेड करतात.
- हा कार्निवल 18 व्या शतकापासून साजरा केला जातो. 
- ज्यात सामील होण्यासाठी जगभरातून लोक येतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...