आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 लाखाला खरेदी केला रणगाडा, फ्यूल टॅंकमधून निघाले 16 कोटीचे सोने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निक मिड (डावीकडे) आणि टॉड (उजवीकडे) इराकी टॅंकसमवेत... - Divya Marathi
निक मिड (डावीकडे) आणि टॉड (उजवीकडे) इराकी टॅंकसमवेत...
लंडन- लष्कराचे सामान खरेदी करण्याचा शौकीन निक मिड (डावीकडे) तेव्हा अवाक झाले जेव्हा एका इराकी टॅंकमधून सुमारे 16 कोटी रुपये (20 लाख पाउंड) सोना मिळाले. निकने हा टॅंक ईबेमधून सुमारे 24 लाख रुपये (30 हजार पाउंड) खरेदी केला होता. निकने सोना पोलिसांना दिले आहे. सापडलेले सोने विकणे अवघड होते.....
 
- हा टॅंक खरेदी करताच 51 वर्षाचे निक मिडजवळ जवळपास 150 मिलिट्री व्हेईकल्स झाली आहेत. 
- नॉर्थेन्ट्समधील हेल्मडनमध्ये निक टॅंक्स ए लॉट नावाची फर्म चालवतात. जे लोकांना सर्व प्रकारच्या टॅंक चालविण्याची संधी देतात. 
- निकने सांगितले की, ते आणि त्यांचा मॅकेनिक टॉड चॅम्बरलेनसोबत डिझेल टॅंक खोलत होते, तेव्हा काही दारू गोळा मिळाला.
- यानंतर दोघांच्या हाताला सुमारे साडेपाच 5 किलोचा एक गोल्ड बार लागला. टॉडने तत्काळ तपासणी केली असता समजले की, हे सोने सुमारे 16 कोटीचे आहे. 
- टॉडने सांगितले की, आम्हाला कळत नव्हते की, काय करावे. आम्ही थेट इतक्या मोठ्या रकमेचे सोने कॅशमध्ये कन्वर्ट करू शकत नव्हते. कारण ज्वेलर्सने आम्हाला प्रश्न केले असते. त्यामुळे आम्ही पोलिसांना माहिती दिली. 
 
सैनिकांनी भरले फ्यूल टॅंकमध्ये सोने-
 
- निक म्हणतात की, 1990 मध्ये जेव्हा इराकने कुवेतवर हल्ला केला होता तेव्हा त्यांच्या सैनिकांनी खूप सोने लुटले होते.
- त्यावेळी इराकी सैनिकांनी टॅंकच्या फ्यूल टॅंकला कापून त्यात सोने भरले होते. त्याचवेळी अमेरिकेने इराकी सैनिकांवर हल्ला केला होता. त्यामुळे ते सोने तसेच टॅंकमध्ये राहून गेले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टॅंक आणि गोल्ड बारसमवेत निकचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...