आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांसोबत अगदी जनावरांसारखा व्यवहार, पाहा टॉर्चर करण्याच्या क्रूर पद्धती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- इंडोनेशियात रेपिस्टला शिक्षा देण्यासाठी आणलेला नवा कायदा चर्चेत आहे. यात दोषी व्यक्तींना नपुंसक बनविण्याबरोबच महिलांचे हार्मोन्स त्या दोषीच्या शरीरात सोडणे तर फाशीची शिक्षा देणे आदी मुद्दे आहेत. देशातील दोन पक्ष या कायद्याच्या विरोधात आहेत. जगभर आरोपींना, दोषींना शिक्षा देणे, टॉर्चर करणे आदी पद्धतीचा वापर केला जातो जो खूपच धोकादायक आहे. यात असेही पद्धती आहेत जे समोर आणल्या जात नाहीत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टॉर्चर करण्याचे आधुनिक पद्धतीबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...