आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो पँट्स डे: मेट्रोपासून ते रस्त्यापर्यंत फक्त अंडरवेयरवर फिरताना दिसले लोक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर वर्षी प्रमाणे यंदाही 8 जानेवारीला अमेरिकेसह अनेक देशांत ‘नो पँट्स सबवे राईड डे’ सेलिब्रेट केला गेला. - Divya Marathi
दर वर्षी प्रमाणे यंदाही 8 जानेवारीला अमेरिकेसह अनेक देशांत ‘नो पँट्स सबवे राईड डे’ सेलिब्रेट केला गेला.
इंटरनॅशनल डेस्क- फोटो पाहून तुम्हाला वाटत असेल की, या कडाक्याची थंडीतही हे लोक पँट उतरवून का फिरत आहेत. खरं तर दर वर्षी प्रमाणे यंदाही 8 जानेवारीला अमेरिकेसह अनेक देशांत ‘नो पँट्स सबवे राईड डे’ सेलिब्रेट केला गेला.  ‘नो पँट्स सबवे राईड डे’ मुळे अमेरिकेत न्यूयॉर्क, लॉस एंजिलिस, शिकागो, लंडन आणि पॅरिसमधील लोकांनी पँट्सशिवाय म्हणजे अंडरवियरवर राहिले. 2002 मध्ये झालीय सुरुवात....
 
- ‘नो पँट्स सबवे राईड डे’ ची सुरुवात 2002 मध्ये ‘इवप्रोव’ नावाच्या प्रसिद्ध थिएटर ग्रुपने केली होती.  
- ग्रुपच्या सात सदस्यांनी पँटशिवाय एक पूर्ण दिवस मेट्रोत प्रवास करत इव्हेंटची सुरुवात केली होती. 
- न्यूयॉर्कमध्ये पहिल्यादा ‘नो पँट्स सबवे राईड डे’ मानला गेला. जो नंतर जगभर प्रसिद्ध झाला. 
- या इव्हेंटनुसार, अनेक लोक बिना पँटचे वेगवेगळ्या स्टेशनमधून मेट्रोत चढतात, तसेच रस्त्यावर फिरतात. 
- इव्हेंटमध्ये सहभागी झालेले लोक कोट, हॅट, स्कार्व आणि ग्लव्ससमेत सर्वकाही घालतात फक्त पँटशिवाय. 
- एवढेच काय तर ऑफिसमध्ये जाणारे लोकही या इव्हेंटमध्ये आर्वजून सहभागी होतात.
- यंदा तरूणाईने या इव्हेंटमध्ये जोरात सहभाग नोंदवला. मात्र, काही लोक या उपक्रमाला नावेही ठेवताना दिसले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...