आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठ्या युद्धाचे दुर्मिळ PHOTOS, असे बेचिराख झाले फायटर जेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात विध्वसंकारी युद्ध म्हणून आजही दुसऱ्या महायुद्धाच्या कटू आठवणी ताज्या आहेत. या युद्धात प्रत्येक राष्ट्र इतरांपेक्षा मोठा आणि शक्तीशाली होण्याच्या प्रयत्नात होता. जग दोन भागांत विभागले गेले होते. शत्रू राष्ट्रांमध्ये घुसून त्यांच्यावर जमीनी कारवाई केल्यास प्रचंड जिवितहानीची भिती होती. अशात लढाऊ विमानांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली. तरीही या महायुद्धात एअरफोर्सला देखील किंमत मोजावी लागली. बर्मिंघमचे फोटोग्राफर पॉल रेनॉल्ड्स यांनी त्याच युद्धाशी आणि प्रामुख्याने एअरफोर्सच्या फोटोजला कलरफुल केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या युद्धात असे उद्ध्वस्त झाले फायटर जेट्स, सर्वत्र आगडोंब...

बातम्या आणखी आहेत...