आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुकुमशहा सद्दामचा पॅलेस ट्रम्पच्या मॅन्शनशी मिळता जुळता, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रम्प यांच्या तीन मजली पेंटहाऊसच्या आतील फोटो - Divya Marathi
ट्रम्प यांच्या तीन मजली पेंटहाऊसच्या आतील फोटो
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लॅविश लाईफस्टाईलबाबत सर्वांनाच माहित आहेत. घरापासून ऑफिसपर्यंत ते जेट पर्यंत त्यांना कशी एकदम जबरदस्त आणि चमचमीत वस्तू पसंत पडतात. हे त्यांच्या अमेरिका देशात जिथ जिथ प्रॉपर्टीज आहेत तेथे तेथे ते लक्षात येते. मात्र खास बाब ही आहे की, त्यांचा मॅन्शन आणि कसीनो इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि हुकुमशहा राहिलेल्या सद्दाम हुसैनच्या पॅलेशशी एकदम मिळता जुळता आहे. ट्रम्प यांनी केली होती हुकुमशहा सद्दामचे कौतूक....
- येथे आम्ही ट्रम्प यांच्या न्यूयॉर्क, कनेक्टिकट, फ्लोरिडा आणि न्यूजर्सी येथीलल मॅन्शन आणि कसीनोचे फोटो दाखविणार आहोत.
- ट्रम्प यांच्या या मॅन्शन आणि प्रॉपर्टीजची तुलना सद्दाम यांच्या महलाशी 'वेनेटी फेयर' नावाच्या एका मॅगझीनने केली आहे.
- दोघांच्या घरांची तुलना करण्यामागे एक मोठे म्हणजे सद्दाम यांचे कौतूक करण्याबाबत ट्रम्प यांनी दिलेले वक्तव्य आहे.
- ट्रम्प यांनी यावर्षी जुलै महिन्यात इलेक्शन कॅम्पेन दरम्यान म्हटले होते की, सद्दामने खूपच कौशल्याने दहशतवाद्यांना संपवले होते.
- ट्रम्पने म्हटले होते की, '' तुम्हाला माहित आहे का सद्दामने काय चांगले काम केले होते?. त्यांनी दहशतवाद्यांना मारून टाकले आणि खूपच चांगल्या पद्धतीने मारले.
- ट्रम्प यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये म्हटले होते की, लीबियन हुकुमशहा मुहम्मर गद्दाफी जर आताही सत्तेत असता तर जगाची स्थिती यापेक्षा नक्कीच चांगली असती.
- ट्रम्प यांनी म्हटले होते की, आता इराक आणि लीबियाची जी वाईट स्थिती झाली आहे, ती सद्दाम आणि गद्दाफीच्या काळात कधीच झाली नव्हती आणि ते आज असते तर हे देश चांगल्या स्थितीत असते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्रम्प आणि सद्दाम यांच्या मॅन्शन-महालांचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...