आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या देशांमध्ये सर्वाधिक Miss World; भारत आहे या क्रमांकावर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात जुन्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक मिस वर्ल्ड आज 100 हून अधिक देशांमध्ये लोकप्रीय आहे. दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातील सुंदर तरुणी यात भाग घेण्यासाठी पाठवल्या जातात. कित्येक देशांसाठी हा किताब प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. यावर्षीचा किताब भारताच्या मानुषी छिल्लर हिला मिळाला आहे. यासोबतच भारताने जगाला सर्वाधिक मिस वर्ल्ड देणाऱ्या व्हेनेझुएलाची बरोबरी केली आहे. दोन्ही देशांकडे 6-6 मिस वर्ल्ड आहेत. तर या सौंदर्य स्पर्धेचा जनक ब्रिटन 1983 पासून 5 मिस वर्ल्डवर अडकला आहे. 1951 पासून दरवर्षी यात सहभागी होणाऱ्या स्पर्धक देशांची यादीव वाढत आहे. यामध्ये कोणत्या देशाने किती वेळा मान जिंकला त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारतासह इतर देशांची क्रमवारी...

बातम्या आणखी आहेत...