आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडत्या प्लेनमध्ये 30 हजार फूट उंचीवर तरूणीला केले प्रपोज, मग असा झाला माहौल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैत्रिण नेहाला प्रपोज करताना दीपम पटेल... - Divya Marathi
मैत्रिण नेहाला प्रपोज करताना दीपम पटेल...
इंटरनॅशनल डेस्क- म्हटले जाते की, प्रेमाची कबुली एकदम खास पद्धतीने दिली जाते आणि तो क्षण संपूर्ण आयुष्यभर आठवणीतील बनतो. काहीसे असेच अमेरिकेतील अटलांटात राहणा-या दीपम पटेलने केले. दीपम आपली फ्रेंड नेहा चक्रवर्तीसमवेत अमेरिकेतील अटलांटा येथून बोस्टन येथे येत होता. या दरम्यान जेव्हा प्लेन आकाशात 30 हजार फूट ऊंचीवर होते तेव्हा दीपम गुडघ्यावर टेकत नेहासमोर बसला आणि खिशातील रिंग काढत तिला प्रपोज केले. नेहाला धक्काच बसला...
 
- जेव्हा दीपमने नेहाला आपल्या मनातील गोष्ट सांगितली तेव्हा तिला एकदम सुखद धक्का बसला.  
- नेहा सांगते की, मला माहित होते दीपम माझ्यावर प्रेम करतो मात्र, या स्थितीत आणि अशा अंदाजात प्रपोज करेल याचा अंदाज नव्हता.
- नेहाने दीपमचे प्रपोजल स्वीकारताच, विमानात बसलेले सर्व पॅसेंजर्स टाळ्या वाजवू लागले आणि फ्लाईटमधील माहौल पार्टीसारखा झाला.
- या दरम्यान एका कपलने त्यांचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियात शेयर केला. 
- अटलांटात राहणा-या दीपम पटेल आणि नेहा चक्रवर्ती मूळचे इंडियन आहे. दीपम इंजीनियर आहे तर नेहा डेंटिस्ट आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...