आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका असो की दुबई - जपान, ‘बाहुबली-2’ ची जगभर अशी होती क्रेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- बॉलिवूड मूव्ही बाहुबली-1 मधील  ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ च्या रहस्यमय प्रश्नाचे उत्तर अखेर 28 एप्रिलला फिल्म रिलीज होताच मिळाले. भारतातच नव्हे तर, जगभरातील लोकांना फिल्मच्या दुस-या भागाचे म्हणजेच ‘बाहुबली-2’ ची उत्सुकता होती. अमेरिकापासून ते जपान, कॅनडा आणि दुबईसारख्या देशांत सुद्धा तेथील भारतीय या फिल्मची फार वाट पाहत होते. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला जगातील काही देशांतील फोटोज दाखविणार आहोत. जे पाहून तुम्हाला अंदाज येईल की फिल्मवरून लोकांत किती क्रेज होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...