आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 कॅरेट सोन्याने मढवलेल्या घरात राहतात डोनाल्ड ट्रम्प, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रंपचे न्यूयॉर्कमधील मॅनहट्टनस्थित पेंटहाउस - Divya Marathi
डोनाल्ड ट्रंपचे न्यूयॉर्कमधील मॅनहट्टनस्थित पेंटहाउस
इंटरनॅशनल डेस्क- या वर्षी 8 नोव्हेंबरला अमेरिकेत नव्या राष्ट्राध्यक्षासाठी निवडणूक होत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन अध्यक्षपदासाठी बरोबरीच्या रेसमध्ये आहेत. मात्र, असे असले तरी जगभरात सर्वात जास्त चर्चा ट्रम्प यांचीच आहे. ट्रम्प आपल्या वादग्रस्त वक्तव्याने निवडणूक प्रचारात चर्चेत आहेत. सोबतच ट्रम्प यांच्याजवळ किती प्रॉपर्टी आहे, ज्याबवरून वाद आहे. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मैनहट्टनमध्ये ट्रम्प यांचे पेंटहाउस...
- फोबर्सच्या माहितीनुसार, ट्रम्पची संपत्ती सुमारे 24, 000 कोटीच्या आसपास आहे.
- तर, न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅनहट्टन स्थित त्यांच्या पेंटहाउसची किंमत 650 कोटी रूपये आहे.
- या पेंटहाउसची शोभा वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी 24 कॅरेट गोल्डचा वापर केला आहे.
- 58 व्या मजल्यावर असलेल्या ट्रम्पच्या पेंटहाउसमधून न्यूयॉर्कचा सुंदर व्यू पाहता येतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्रम्पच्या पेंटहाउसचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...