आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणाने सेल्फी घेण्याचा केला प्रयत्न, मग एक्स-अडल्ट स्टारने केले हे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिया खलीफासमवेत सेल्फी घेताना तरूण..... - Divya Marathi
मिया खलीफासमवेत सेल्फी घेताना तरूण.....
सॅन एंटोनियो- टेक्सासमध्ये एक्स-पोर्न स्टार मिया खलीफासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न एका व्यक्तीला चांगलाच महागात पडला. खलीफाने त्याच्या चेह-यावर ठोसा लगावला. तरूणाने ही सेल्फी आणि चेह-यावर ठोसा लागलेल्या जागेचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. काय लिहले पोस्टमध्ये...
 
- हे प्रकरण टेक्सासमधील सेन एंटोनियोमधील आहे. जेथे 20 वर्षाच्या एका तरूणाने लेबनानची एक्स-अडल्ट अॅक्ट्रेस मिया खलीफासमवेत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.  
- तरूणाच्या या प्रयत्नानंतर खलीफा अपसेट झाली आणि तिने तरूणाच्या चेह-यावर जोरदार ठोसा लगावला. 
- या तरूणाने सेल्फी आणि चेह-यावर ठोशामुळे आलेल्या वणाचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहले की, ''मिया खलीफासमवेत तर फोटो मिळाला पण तिने माझ्या चेह-यावर ठोशाचे वण सोडले.  
- मंगळवारी रात्रीपर्यंत तरूणाच्या या पोस्टला 9000 वेळा लाईक केले आहे. तसेच 3700 वेळा त्याला रिट्वीट केले आहे.  
- यासोबतच आणखी एका फॅनने खलीफासोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती खूपच आनंदी दिसत आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...