आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Amazing Photos: प्लेनच्या कॉकपिटमधून असे दिसते आपले जग!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेदरलँडचे प्रसिद्ध फोटोग्राफर क्रिस्टियान वेन यांनी कॉकपिटमधून टिपलेला हा फोटो. - Divya Marathi
नेदरलँडचे प्रसिद्ध फोटोग्राफर क्रिस्टियान वेन यांनी कॉकपिटमधून टिपलेला हा फोटो.
इंटरनॅशनल डेस्क- नेदरलंडचे प्रसिद्ध फोटोग्राफर क्रिस्टियान वेन आपल्या फोटोग्राफीमुळे नेहमीच चर्चेत येतात. मात्र, क्रिस्टियानने यावेळी काहीसे हटके करण्याचा विचार केला आणि त्यांनी प्लेनच्या कॉकपिटमधून फोटो टिपले. या फोटोजमध्ये रंग-बिरंगी लाईट्स, निळेशार आभाळ, वीज आणि अॅक्टिस ज्वालामुखीचे अदभूत नजारे आपल्या कॅमे-याने टिपले. डोळे दिपवणारे टिपले फोटोज...
- या फोटोजमध्ये फ्लाईटमधील डॅकपासून दिसणारा नजारा टिपला गेला आहे.
- हे फोटोज टोरेंटो, नेदरलंड आणि चीनच्या आकाशातून टिपली आहेत.
- फोटोजमध्ये निळेशार आकाश खूपच सुंदर व मनमोहक दिसत आहे. याशिवाय रात्रीचा नजारा डोळे दिपवून टाकणारा आहे.
- आपल्या माहितीसाठी हे की, व्यावसायाने फोटोग्राफर आणि पायलट क्रिस्टियान आणि त्याचे मित्र क्रॉस फोटोग्राफी अमेजिंग एविएशन नावाची कंपनी चालवतात. तसेच ते नेहमीच शानदार फोटोजचे प्रदर्शनही भरवतात.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, विमानाच्या कॉकपीटमधून टिपलेले पृथ्वीची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...