आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीपीएसशिवाय उडू शकते ड्रोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - वैज्ञानिकांनी जीपीएसविना उडणारे ड्रोन विकसित केले आहे. हा ड्रोन जीपीएसच्या मदतीविना कोणत्याही ठिकाणाचा स्थानिक नकाशाच्या मदतीने उडू शकते. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अॅस्ट्रोफ‍िजिक्स, ऑप्टिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्सचे जोस मार्टिनेज करांजाने ड्रोन आकाशात असताना त्याची स्थिती आणि द‍िशा जाणून घेण्‍यासाठी 'पाहा आणि शिका या तंत्रज्ञानावर विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रोनमध्‍ये जीपीएस लावण्‍याऐवजी स्वस्त सेन्सरने चालू शकते.संशोधकांनी सांगितले, की मुख्‍य ध्‍येय जीपीएसचा वापर टाळणे हे होते.
बातम्या आणखी आहेत...