आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅरिसच्या या रेस्तरॉंत थांबले होते मोदी, बॉलिवूड स्टार्सचीही आहे पहिली पसंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसमधील ‘गांधीजी’ रेस्टांरंट... - Divya Marathi
पॅरिसमधील ‘गांधीजी’ रेस्टांरंट...
इंटरनॅशनल डेस्क- फेडरेशन इंटरनॅशनल टूरिज्म (एफआयटी) द्वारा पॅरिसमधील ‘गांधीजी’ रेस्तरॉंला ‘बेस्ट इंडियन रेस्टांरंट’ अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. या रेस्तरॉंचे मालक मूळचे अंकलेश्वर (गुजरात)चे राहणारे अरविंद आहीर आहेत. या वैशिष्ट्यामुळे मिळाला अॅवॉर्ड...
- पॅरिसमध्ये दर वर्षी एफआयटी द्वारे एका रेस्तरॉंला हा अॅवॉर्ड दिला जातो.
- यासाटी टेस्टी फूड्स, फूड्सची व्हरायटी, साफ-सफाई, आतील आणि बाहेरील डेकोरेशन लक्षात घेतले होते.
- याशिवाय रेस्तरॉंमध्ये येणा-या ग्राहकांची संख्या आणि ग्राहकांचे मतही लक्षात घेतले जाते.
- हे सुद्धा लक्षात घेतले जाते की, या रेस्तरॉंमध्ये किती सेलिबट्री अथवा बडे लोक येथे पोहचले होते.
मोदींसह बॉलिवूड स्टार्स पोहचलेच येथे-
- मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसला गेले होते. त्यावेळी ते याच रेस्तरॉंमध्ये थांबले होते.
- याबाबत अरविंदभाई सांगतात की, मोदींना हे रेस्टांरट खूपच पसंत पडले होते.
- व्हॅकेशनवर जेव्हा बॉलिवूड स्टार मंडळी युरोप, फान्समध्ये जातात तेव्हा त्यांची हे रेस्तरॉं पहिली पसंत असते.
- यावेळी हे लोक इंडियन फूड्सचा आस्वाद घेण्यासाठी या रेस्तरॉंमध्ये जातात.
- काही दिवसापूर्वी इंडियन क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग सुद्धा आपल्या परिवारासह तेथे पोहचला होता.
- तसेच, पॅरिसमधील अनेक बड्या उद्योगपतींना येथील रेस्तरॉंमधील इंडियन फूड्स खूपच आवडते.
- येथे गुजराती पदार्थांसह आपल्या आवडीचे कोणत्याही इंडियन फूड्सची ऑर्डर देऊ शकता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ‘गांधीजी’ रेस्तरॉंचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...