आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी असेल नव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची हायटेक कार Cadillac Beast

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रम्पसाठी बनवली गेलेली कार ‘द बीस्ट’.. - Divya Marathi
ट्रम्पसाठी बनवली गेलेली कार ‘द बीस्ट’..
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी लवकरच वर्णी लागेल. आपल्या लग्झरी लाईफ स्टाईलशिवाय आता ते यूएसची हायटेक प्रेसिडेंट कार कॅडिलेक 'द बीस्ट' चा वापर करतील. जनरल मोटरने आपल्या नव्या स्टेट कारचा चेहरा-मोहरा बदलण्याची तयारी केली आहे. जानेवारीत प्रेसिडेंटपदाची सूत्रे घेताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यात ही शानदार सवारी येईल. ट्रम्प यांच्यासाठी कॅडिलेक बीस्टमध्ये हे केले जाताहेत बदल...
रिपोर्ट्सनुसार, जनरल मोटर्स आपली कार कॅडिलेकमधील बदलासाठी सुमारे 100 कोटी रूपये खर्च करणार आहे. आपल्या माहितीसाठी हे की, व्हाईट हाऊसमध्ये एकून 12 बीस्ट आहेत, आणि जनरल मोटरला एक कार बनविण्यासाठी 10 कोटी रूपये रुपये खर्च येतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जनरल मोटर्स देणार आहे USA च्या नव्या प्रेसिडेंटसाठी अशी हाय सिक्योर कार बीस्ट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...