आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलवर स्वत:च्याच अपहरणाचा संशय, ऑनलाईन सेलमध्ये ठेवले होते विक्रीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीत किडनॅप झालेली मॉडेल कोले एलिंग.... - Divya Marathi
इटलीत किडनॅप झालेली मॉडेल कोले एलिंग....
लंडन- इटलीत किडनॅप झालेली मॉडेल आपला देस ब्रिटनमध्ये परत आली आहे. 6 दिवसापर्यंत किडनॅपर्सच्या कैदेत राहणारी मॉडेल कोले एलिंगने खुलासा केला आहे की, या दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केले नाहीत. मात्र, आपण किडनॅपरसोबतच बेडवर झोपत होतो असेही तिने म्हटले आहे. यामुळे पोलिसांना संशय आहे की, काय या किडनॅपिंग मागे स्वत: कोलेचाच तर हात नाही ना. मॉडेलने केले असे खुलासे...
 
- ब्रिटनमध्ये परतलेल्या कोलेने सांगितले की, मी 6 दिवस किडनॅपर्सच्या ताब्यात होते. त्या दरम्यान माझे हात-पाय बांधले होते. 
- कोलेने सांगितले की, या दरम्यान त्या किडनॅपरसोबतच बेड शेयर केला मात्र त्याने माझ्यावर कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचार केला नाही.  
- मॉडेलच्या म्हणण्यानुसार, दुस-या दिवशी रात्री किडनॅपर्सने माझे पायाची चोरी सोडली. तसेच चाकलेट्स सुद्धा गिफ्ट केले.  
- दुसरीकडे, या प्रकरणातील अटक केलेला आरोपी हर्बाने या प्रकरणी न्यूजपेपर्सशी संपर्क साधत बातमी छापण्यासाठी मेल केला होता. 
- हर्बाने किडनॅपिंगनंतर दोन दिवसानी डेली मिररला ही स्टोरी छापण्यासाठी फोटोजसह बातमी छापण्याची ऑफर दिली होती. 
- मात्र, मॉडेल कोलेने आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. 
- या सर्व खुलाशानंतर पोलिसांना संशय आहे की, कोलेनेच हे सर्व कुभांड रचले तर नाही? 
- मात्र, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. तसेच पोलिसांचे म्हणणे आहे की, पहिल्या दिवसापासून कोले आणि हर्ब दोघेही पोलिसांना सहकार्य करत आहेत. 
 
काय आहे हे संपूर्ण प्रकरण-
 
- मिलानमध्ये एका मॉडेलिंग एजन्सीने आरोप हर्बासोबत मिळून एका ब्रिटिश मॉडेलला फेक फोटोशूटच्या बहाण्याने बोलवून किडनॅप केले.  
- यानंतर तिला 6 दिवस बंधक बनवून ठेवले. किडनॅपर्सनी तिला सूटकेसमध्ये भरून अज्ञात ठिकाणी नेले होते.  
- या दरम्यान मॉडेलला कीटामाईन नावाचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि हातपाय बांधून किडनॅप केले. 
- बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मॉडेलला आपल्यासोबत काही केल्याचे आठवत नाही. फक्त तिला डोक्यावर सूटकेस टाकून बांधल्याचे आठवते. 
 
मॉडेलला विकण्याचा प्रयत्न- 
 
- संडे मिररच्या रिपोर्टनुसार, इटलीतील ‘डार्क वेब एडवर्ट’ नावाच्या एका ग्रुपने मॉडेलला किडनॅप करून बंधक बनविले होते. 
- या गॅंगने मॉडेलला ऑनलाईन विकण्याची तयारी केली होती आणि वेबवर तिचे अनेक अश्लील फोटोज सुद्धा पोस्ट केले होते. 
- किडनैपर्सने ऑनलाईन अॅडमध्ये मॉडेलच्या पोटावर एक कॉलिंग कार्ड चिटकवले होते. यात मॉडेलची फिगर साईजपासून सर्व पर्सनल डिटेल दिली होती. 
- ऑनलाईन सेलमध्ये या गॅंगने या मॉडेलची किंमत 230000 पाउंड इतकी ठेवली होती तसेच या बदल्यात डिजिटल करन्सी मागितली होती. 
- मात्र, जेव्हा या गॅंगला कळाले की, ही मॉडेल एका मुलाची आहे तेव्हा तत्काळ त्यांनी ऑक्शन थांबवून मॉडेलिंग एजन्सीकडे खंडणीची मागणी केली. 
- खरं तर या गॅंगचे काही नियम-कायदे आहेत. त्यानुसार, आई बनलेल्या महिलांचे आणि तरूणींचा सौदा केला जात नाही.  
- पोलिसांच्या माहितीनुसार, ही गॅंग तरूणींना किडनॅप करून संपूर्ण यूरोपात सप्लाय करतो आणि पैशांची देवाणघेवाण फक्त डिजिटल करन्सी (बिटकॉईन) मध्ये करतो. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या मॉडेलचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...