इंटरनॅशनल डेस्क- जगात आज पर्यावरण संकटाने उग्र रुप धारण केले आहे. भारतातील सर्वात पहिल्या दहा खराब शहरात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे या शहरांचा समावेश आहे. तसेच देशातील दोन नागरिकांचा मृत्यू केवळ खराब हवेमुळे होतो अशी आकडेवारी नुकचीट समोर आली आहे. हवा प्रदूषणसोबत जागतिक तापमानाची समस्या निर्माण झाली आहे. पृथ्वीचे संरक्षण कवच असलेले ओझोन थर सातत्याने कमी होत चालला आहे. याने ध्रुवीय प्रदेशावरील बर्फ वितळणे, भयावह दुष्काळ पडणे आणि समुद्राची पातळी वाढणे यासारख्या पर्यावरणीय समस्या जागतिक तापमानामुळे निर्माण झाल्या आहेत. तसेच जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जागतिक तापमानाचा पर्यावरणावर किती भयावह परिणाम होत आहे ते दाखवणार आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा, जगाचे अस्तित्व कसे धोक्यात आले आहे...