आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवुडचे 6 सेलेब्स; कुणी लिपस्टिक, तर कुणी च्विंगम चोर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - हॉलिवुड सेलेब्सच्या लाइफस्टाइल आणि फॅशनचे साऱ्या जगाला वेड लागले आहे. कित्येक लोक त्यांना आपले आयकॉन मानतात. या स्टार्सच्या काही वाइट सवयी सुद्धा आहेत, ज्यामुळे ते त्यांना जाहीरपणे कुप्रसिद्धीला सुद्धा सामोरे जावे लागले. त्यापैकी एक वाइट गोष्ट म्हणजे, चोरी... अगदी मिलियनेअर आणि बिलियनेअर समजल्या जाणारे हे स्टार्स सुद्धा हाय-फाय फॅशन स्टोर्स आणि मॉल्समध्ये चोरी करताना पकडले गेले होते. त्यापैकीच पुढील 6 स्टार्स पाहा, जे चोरी करताना पकडले गेले होते.
 

#1 मेगन फॉक्स
प्रसिद्ध हॉलिवुड अभिनेत्री आणि सुपर मॉडेल मेगन फॉक्स वॉलमार्ट स्टोरमध्ये मेक-अपचे साहित्य चोरताना पकडल्या गेली होती. यानंतर तिला चोरी करण्याची एक वाइट सवय आहे असा खुलासा झाला होता. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चोरी करताना पकडले गेलेले इतर हॉलिवुड स्टार्स...
बातम्या आणखी आहेत...