इंटरनॅशनल डेस्क- एक काळ असा होता, की अरब तरुण श्रीमंती महागडे कार आणि गॅजेटच्या माध्यमातून दाखवत असे. मात्र युएईचा हुमेद अलबुकाश आपली प्रतिष्ठ हिंसक प्राण्यांचा आधार घेत दाखवतो. साडेआठ लाखांपेक्षा जास्त इन्स्टाग्राम फॉलोअर्स...
- हुमेदकडे वाघ आणि सिंहांव्यतिरिक्त इतर विचित्र प्राण्यांचा संग्रह आहे.
- तो यांच्याबरोबर काढलेली छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करतो. इन्स्टाग्रामवर हुमेदची 8.65 लाख फॉलोअर्स आहेत.
- हुमेद कोणते काम करतो आणि आपली लाइफ मेंटेन कशी करतो याबाबत कोणतीही माहिती नाही.
पुढील स्लाईड्सवर पाहा, हुमेदची इतर जंगली प्राण्याबरोबर काढलेली छायाचित्रे...