आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, वॉशिंग्टनजवळील बेटावर बर्फापासून तयार झालेली सुंदर लेणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टनपासून काही अंतरावर असलेले अपॉझल बेट बर्फापासून तयार झालेल्या लेणीसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान येथे अशी दृश्ये दिसून येतात. जानेवारीमध्ये बर्फाच्या मोठ्या लाद्या दिसून येतात. येथे जाण्यासाठी एक नदी ओलांडावी लागते. ती पूर्णपणे गोठलेली असते. अमेरिकी छायाचित्रकार अॅर्नी वाटेर यांनी सांगितले, येथे जाण्यासाठी मी सदैव तयार असतो. येथील सुंदर जागेत एक प्रकारची शांतता अाढळते. थंडीच्या दिवसात येथे सूर्याची किरणे खूप कमी दिसून येतात. यासाठीच हे छायाचित्र टिपण्याची गरज होती.

- अपॉझल बेट २१ छोट्या बेटाचा एक समूह आहे. याच्या किनाऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ६९ हजार ३७२ एकर इतके आहे. येथे ऐतिहासिक लाइटहाऊस आणि वाळूच्या दगडपासून बनलेली लेणी आहेत.
पुढे पाहा, अपॉझल बेट बर्फापासून तयार झालेल्या लेणीची आणि इतर छायाचित्रे

सौजन्य : nationalgeographic.com/ Ernie Vater/VisualLyricsPhoto