आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात कैद आहेत या 10 सुंदर क्रिमिनल्स, प्रत्येकीने केलाय मोठा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक सुंदर तरुणी सध्‍या जगातील तुरुंगांमध्‍ये बंद आहे. मर्डर, चोरी आणि फसवणूकीच्या आरोपात त्या तुरुंगात कैद आहेत. एका अहवालानुसार, अमेरिकन तुरुंगांमध्‍ये आताही 810 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात मुलींचाही समावेश आहे.
 
जाणून घ्‍या कोणत्या सुंदर तरुणी ज्या तुरुंगात का कैद आहेत?
बातम्या आणखी आहेत...