आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहेत या कंपन्यांची खरी नावे, आपण उच्चारतो भलतेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- जेव्हा एखादी विदेशी कंपनी भारतात येते तेव्हा ती तिच्या उत्पादनापासून ते नावापर्यंत अनेक संभ्रम घेऊन येत असते. त्यामुळे प्रत्येकजण या कंपन्यांची नावे वेगवेगळीच सांगतो. उदारहणादाखल एखाद्या कंपनीचेच नाव घ्यायचे तर मोबाइल क्षेत्रातील Xiaomi या कंपनीचे नाव घेता येईल. कुणी या कंपन्यांचे नाव जिओमी सांगते तर कुणी शियोमी सांगते. मात्र या कंपनीचे खरे नाव काही वेगळेच आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही मोठ्या आणि नामांकित कंपन्यांच्या खऱ्या खुऱ्या नावांची ओळख करून देणार आहोत. ही नावे जाणून घेतल्यावर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!
 
अशा अनेक कंपन्या आहेत. ज्या भारतात गेल्या अनेक वर्षांपासून बिझनेस करतात. या नामांकित कंपन्या बहुतांश लोकांना परिचितही आहेत. मात्र त्यांचे अचूक नाव अनेकांना सांगता येत नाही. एवढेच नाही तर प्रत्येकजण या कंपन्यांची नावे काही तरी वेगळीच सांगतो. 
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत या कंपन्या आणि काय आहेत त्यांची खरी नावे.....
बातम्या आणखी आहेत...