आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाढीबद्दल 25 Unknown​ Facts, या महिलेच्या नावावर आहे दाढी वाढविण्याचा विक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
इंटरनॅशनल डेस्क - चेहऱ्यावर रुबाबदार मिशी आणि दाढी कुणाला चांगली दिसत नाही? पण या दाढी विषयी तुम्हाला कितपत माहिती आहे? कधी केलाय विचार? नाहीना तर ऐका, तर आज आम्ही आपल्याला दाढीशी संबंधित अशी काही माहिती सांगणार आहोत, जी तुम्हाला नक्कीच माहित नसेल....दाढीचा इतिहास सांगावा तेवढा थोडा आहे. दाढीवरून जगात फाशीच्या शिक्षाही झाल्या आहेत. एवढेच नाही तर काही राजांनी तर दाढी ठेवायलाही बंदी घातली होती. अशा अनेक घटना पूर्वी घडल्या आहेत.
एवढेच नाही तर, दाढीवरून घडलेल्या इतिहासा शिवायही दाढीशी संबंधित अनेक भयानक गोष्टी सांगता येतील. जसे की, दाढी असलेली जागा ही सर्वात घाणेरडी असते. एवढी घाणेरडी, की, टॉयलेटपेक्षाही अधिक जीव-जंतू दाढीत सापडतात.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा - Unknown​ Facts...
बातम्या आणखी आहेत...