आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कट्टरपंथीय देश म्हणून इराणची ओळख, पाहा येथील लोकांची मॉडर्न डेली LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कट्टरपंथीय देश अशी ओळख असलेल्या इराणमधील डेली लाईफ आता मॉडर्न झाले आहे. - Divya Marathi
कट्टरपंथीय देश अशी ओळख असलेल्या इराणमधील डेली लाईफ आता मॉडर्न झाले आहे.
इंटरनॅशनल डेस्क- इरानची ओळख एक कट्टरपंथीय देश म्हणून आहे. जेथे शरीयत कायदा आहे आणि नियम कायदे खूपच कडक आहेत. महिला रायटरला एक स्टोरी लिहल्याबाबत दिलेली जेलची शिक्षा यासारख्या घटनांनी या देशाची प्रतिमा खराब होते. मात्र, इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये खूपच बदल झाला आहे. मात्र खरी परिस्थिती अजून जरा वेगळीच आहे. अशी आहे लोकांचे डेली लाईफ...
- इराणचा चेहरा नेहमी असाच दाखविण्याचा प्रयत्न झाला की जो पश्चिमी विचार आणि आधुनिकतेचा विरोध करतो.
- मात्र, येथील लोकांची लाईफस्टाईल नेमकी याच्या विरोधात आहे जी येथील कट्टरपंथीय लोकांनी दाखविण्याचा प्रयत्न केला.
- इराण एक असा देश आहे जो कट्टर परंपरा आणि आधुनिक विचार यांच्या दरम्यानचा मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे.
- या प्रयत्नाचा भाग म्हणून याचा परिणाम इराणची सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी तेहरानमध्ये पाहायला मिळतो.
- येथील लोकांचे जीवन एखाद्या मॉडर्न देशाप्रमाणेच सामान्य आहे. मग ही बाब कपडे घालण्याची असो की आपले छंद, आवडी निवडी जोपासण्याची असो.
- महिलांना जिमपासून हुक्का बार आणि पार्टीजमध्ये तुम्हा सहज पाहू शकता.
- महिला तसेच मुलींही येथे बरोबरींनी येथे बाहेर काम करताना दिसतात.
- हे फोटोज इराणचे रूपडे दाखवतात जो इतर देशातील लोकांनी पाहिले नाही.
पुढे स्लाईडद्वारे फोटोजद्वारे पाहा, इराणमधील लोकांचे डेली लाईफ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...