आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात क्रू मेंबर कुठे करतात आराम, पाहा या हिडन एरियाचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानात क्रू मेंबर्ससाठी बनवण्‍यात आलेला रेस्ट एरियाचे फोटो. - Divya Marathi
विमानात क्रू मेंबर्ससाठी बनवण्‍यात आलेला रेस्ट एरियाचे फोटो.
इंटरनॅशनल डेस्क- विमानाचा लांबचा प्रवास करणा-या प्रवाशांपासून फ्लाइट अटेण्‍डण्‍टपर्यंत सर्वांना थकवट आणणारा असतो. अशा स्थितीत बोइंग 777 आणि 787 सह अनेक विमानात क्रू मेंबर्ससाठीही सीक्रेट रेस्टरुम असते. यास क्रू रेस्ट डिपार्टमेंट्स(सीआरसी) या नावाने ओळखले जाते. विमानाच्या या हिडन एरियाचे छायाचित्रे समोर आले आहेत. कसा असतो हिडन एरिया...
 
- या एरियापर्यंत पोहोचण्‍यासाठी बनवलेली शिडी कॉकपिटजवळील एका हिडन गेट मागे असते. 
- हे गेट उघडण्‍यासाठी एक खास कोड किंवा चावीची गरज असते. 
- यात फ्लाइट अटेण्‍डण्‍टपासून वैमानिक सर्वांच्या विश्रांतीचा सोय केलेली असते. 
- बोइंग 777 मध्‍ये बनवलेले रेस्ट एरियात 6 ते 10 बेड असतात. 
- यात वैमानिकांना आराम करण्‍यासाठी एक स्वातंत्र भाग आहे. 
- त्यात 2 बेड, 2 बिझनेस क्लास सीट आणि बाथरुम एरिया सामील आहे. 
- कर्मचा-यांच्या विश्रांतीसाठी असलेले हे ठिकाण विमानकंपन्यांना नुसार बदलत जाते. 
- ब्रिटिश एअरवेज फ्लाइटच्या अडेण्‍टण्‍टने सांगितले, की बोइंग 777 मध्‍ये बनवलेले रेस्ट रुम ही कॉफीनप्रमाणे आहेत. 
- काही विमानांच्या रेस्ट एरियात मनोरंजनापासून ब्लँकेट, उशी आणि पायजमापर्यंत आदींची व्यवस्था केलेली असते.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...