सहसा मासे जमिनीवर जगू शकत नाहीत असे आपण नेहमी म्हणतो पण याला ‘मडस्किपर’ हा मासा अपवाद आहे. जपानच्या समुद्र किनाऱ्यावर हा सापडतो. हे मासे पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतात. कारण या समुद्र किनाऱ्यावरच्या अत्यंत मऊ दलदलीच्या चिखलात हे मासे भरपूर लोळतात. अगदी लहान मुलांसारखे. बघताना खूप मजा येते. उड्या घेताना ते छान दिसतात.
पुढे वाचा आणखी रंजक माहिती...