आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत बेधुंद महिला, ‘लेडीज डे’ सेलिब्रेशनचे असे झाले हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- इंग्लंडमध्ये गुरुवारी ‘लेडीज डे’ सेलिब्रेशन झाले. यानिमित्त मर्सिसाईड सिटीत फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्टेडियममध्ये सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने महिलांची गर्दी होऊ लागली होती. मात्र, दारू पार्टीने आयोजकांची झोप उडवली. महिला शॅम्पेन, बीयर आणि वाईनच्या नशेत इतक्या चूर झाल्या होत्या त्यातील काहींना हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. डिस्कोशिवाय दारूचीही होती अरेंजमेंट...
 
- ‘लेडीज डे’ ला यादगार बनविण्यासाठी फॅन्सी ड्रेसचे आयोजन करण्यात आले होते. 
- महिलांना सिटीतील सर्वात मोठ्या रेसकोर्स ग्राउंड (एनट्री) येथे निमंत्रित केले गेले होते. 
- सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने फॅन्सी ड्रेसमध्ये महिलांचे एनट्री ग्राउंडवर जमा होणे सुरु झाले होते. 
- यासोबतच तेथे डिस्कोशिवाय दारूचीही अरेंजमेंट केली गेली होती. मात्र, दारूने तेथील वातावरण व कार्यक्रमाचा फज्जा उडवून टाकला. 
- महिलांनी बियर, शॅम्पेन आणि वाईन ढोसली आणि त्यानंतर त्यांना सांभाळणे कठीण जात होते. काही महिलांना अॅम्बुलन्सने हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसा होता एनट्री ग्राउंडचा माहौल...
बातम्या आणखी आहेत...