आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीच्या पाठीवर मानवासाठी सर्वात कठिण ठिकाण, -53 डिग्रीत असे आहे LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायबेरियातील बातागई गावात रक्त गोठवणारी थंडी पडली आहे. येथे तापमान उणे 53 डिग्री सेल्सियसवर पोहचले आहे. - Divya Marathi
सायबेरियातील बातागई गावात रक्त गोठवणारी थंडी पडली आहे. येथे तापमान उणे 53 डिग्री सेल्सियसवर पोहचले आहे.
वेर्खोयान्स्क- सायबेरियातील बातागई गावात रक्त गोठवणारी थंडी पडली आहे. येथे तापमान उणे 53 डिग्री सेल्सियसवर पोहचले आहे. असे असतानाही येथील मुले शाळेत जात आहे हे विशेष. याकुतिया भागातील या गावाची लोकसंख्या सुमारे साडे चार हजारच्या आस-पास आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त थंडीचा प्रदेश अशी ओळख असलेल्या या भागात हिवाळ्यात आयुष्य जगणे सर्वात कठिण बाब असते. डायमंड आणि मेंढीच्या लोकरसाठी प्रसिद्ध...
- येथील याकुतिया प्रांताला ऑफिशियली सखा रिपब्लिक नावाने ओळखले जाते.
- रशियन फेडरेशनमधील हा सर्वात मोठा भाग आहे. हा जगातील सर्वात थंड प्रदेश आहे व आकाराने भारत देशाच्या इतका विशाल हा भाग आहे
- असे असले तरी, याकुतियाच्या सर्व भागात हिवाळ्यात एकसारखीच परिस्थिती असत नाही.
- येथील वेर्खोयान्स्क सिटी जगातील सर्वात थंड शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहरात सुमारे 2 लाख 69 हजार 601 लोक राहतात.
- 13 वर्षापेक्षा मोठ्या सर्व मुलांना उणे 51 डिग्री सेल्सियसमध्ये मोकळे वावरता येते.
- येथील बागाताई गावात अशीच स्थिती आहे. उणे 53 डिग्री सेल्सियममध्ये येथे सामान्य पद्धतीने कामे सुरु असतात.
- एवढेच नव्हे तर, अशा कडक थंडीत मुलांना शाळेत जाणे कम्पलसरी असते व सर्व वर्ग, तास नियमित होतात.
- या भागाला डायमंड आणि मेंढीच्या लोकरसाठी ओळखले जाते.
- अनेक भागात मरणाची म्हणजे रक्त गोठवणारी थंडी असते. आर्कटिक सर्कलमधील भाग चर्स्कीचे तापमान खूपच कमी असेत.
- वेर्खोयान्स्क सिटीपासून 680 मैल दूर या शहराचे तापमान 4 डिग्री सेल्सियस आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हिवाळ्यातील रशियातील थंडीचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...