आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lions Sleep 20ft Up As A Tree Offers The Only Shade

झाडावर झोपलेले दहा सिंहाचा फोटो, छायाचित्रकाराने केला कैद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अलेक्‍झांडर किरिच्‍को यांनी टिपलेले झाडावर झोपलेले दहा सिंहाचा छायाचित्र) - Divya Marathi
(अलेक्‍झांडर किरिच्‍को यांनी टिपलेले झाडावर झोपलेले दहा सिंहाचा छायाचित्र)
(अलेक्‍झांडर किरिच्‍को यांनी टिपलेले झाडावर झोपलेले दहा सिंहाचा छायाचित्र)
डोडोमा- आपल्‍याला कधी सिंह झाडावर झोपलेले दिसले नाहीत, परंतु आफ्रीकेतील एका छायाचित्रकाराने एका झाडावर झोपलेले 10 सिंहांचा फोटो कॅमेरामध्‍ये कैद केला आहे. हा छायाचित्र आफ्रीकेतील तंजानियाच्‍या सेरेंग्‍टी नॅशनल पार्कमधील आहे.
गर्मीमुळे सिंह सावलीच्‍या शोधात एका 20 फुट उंच असलेल्‍या झाडावर जावून झोपले त्‍या वेळी युक्रेन येथील रहिवासी छायाचित्रकार अलेक्‍झांडर किरिच्‍को यांनी हा छायाचित्र कॅमेरामध्‍ये कैद केला. झाडावर झोपलेले सिंह कधी पाहिले नव्‍हते, परंतु तंजानियात अचानक एका झाडावर 10 सिंह झोपलेले दिसले. हा माझयासाठी एक आश्‍चर्यकारक दृश्‍य होता त्‍यानंतर या दृशाचे एकापाठोपाट अनेक छायाचित्र काढले असल्‍याचे अलेक्‍झांडर किरिच्‍को यांनी सांगितले.
या दिवसात आफ्रीकेत खुप गर्मी असते. सावलीच्‍या शोधात झाडावर झोपलेले सिंहांचे दृश्‍य आढतात. आफ्रीकेमध्‍ये विविध प्रकारचे प्राण्‍यांचे दृश्‍य पाहण्‍यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.