आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशाने जिंकला सर्वात सुंदर देशाचा किताब, यादीत भारत या नंबरवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कॉटलंडमध्ये ट्रॅवलर्समध्ये फेमस आहे उर्कहर्ट कॅसल आणि लॉक नेस... - Divya Marathi
स्कॉटलंडमध्ये ट्रॅवलर्समध्ये फेमस आहे उर्कहर्ट कॅसल आणि लॉक नेस...
इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनमधील फेमस ट्रॅवल गाईड मॅगझीन ‘रफ गाईड’ ने 20 सर्वात सुंदर देशांची यादी जारी केली आहे. वाचकांची मते घेऊन ही यादी बनवली आहे. यात स्कॉटलँड जगातील सर्वात सुंदर देश म्हणून ठेवले आहे. तर, कॅनडा आणि न्यूझीलंड दुस-या आणि तिस-या नंबरवर आहेत. मॅगझीनने वाचकांना ऐतिहासिक आणि नैसर्गिक सुंदर अशा आधारावर मत देण्यास सांगितले होते. यादीत भारत 13व्या नंबरवर...

- ‘विजिट स्कॉटलँड’ चे चीफ एग्जीक्यूटिव मॅल्कम रफहेड यांच्या महितीनुसार, देशाला ट्रॅवल मॅगझीनमध्ये फर्स्ट नं. मिळणे हे काही आश्चर्यकारक वगैरे नाही. कारण नॅचरल आणि हिस्टॉरिकल ब्यूटी ट्रॅवलर्सला नेहमीच पसंतीस पडते.
- स्कॉटलंडची  ‘ग्लेन को’ साईट विजिटर्सला सर्वात जास्त पसंत पडते. ती वॉल्कनिक साईट (ज्वालामुखी) सायंटिफिक रिसर्चमुळे चर्चेत राहते. 
- ‘ग्लेन एटिव’वर असलेले ‘बुशेल एटिव मोर’ सुद्धा ट्रॅवलर्सला एखाद्या ‘सीनरी’ सारखे फीलिंग देते. 
- याशिवाय राजधानी एडि्नबराचे हिस्टॉरिकल मोन्यूमेंट ‘एडि्नबरा कॅसल’ सुद्धा लोकांत खूपच फेमस आहे. 
- आपल्या या खास कारणामुळे स्कॉटलंडने क्लोज कॉम्पटिशनमध्ये कॅनडा आणि न्यूझीलंडला मागे टाकले. कॅनडाला दुसरा आणि  न्यूझीलंडला तिसरा नंबर दिला गेला. 
- टॉप-20 च्या यादीत इंग्लंड 7 व्या आणि वेल्स 10 व्या नंबरवर आहे. तर, स्विर्त्झलंड आणि फिनलंडसारख्या देशांना मागे टाकत भारताने 13 वे स्थान पटकावले आहे. 
- मॅगझीनने भारताला आपल्या ऐतिहासिक कल्चरमुळे जगातील सर्वात सुंदर देश म्हटले.  
- टॉप-20 ब्यूटिफुल कंट्रीजमध्ये फक्त तीन आशियाई देशांना स्थान मिळाले त्यात इंडोनेशिया 6 व्या तर व्हिएतनामला 20 वे स्थान दिले गेले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्कॉटलंडचे सुंदर PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...