आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूपूर्वी काही क्षण आधी टिपल्या या 10 सेल्फी, असे क्लिक करणे ठरले जीवघेणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सेल्फीच्या नांदात कोणाला तरी शार्कने खाल्ले, तर कोणीतरी उंचावरुन पडून जीव गेला. जगात असे बरेच लोक आहेत जे 'डेजरस सेल्फी' च्या नांदात मृत्यूमुखी पडले आहेत. वास्तविक रिओ ऑम्ल‍िपिकमध्‍ये उत्तर कोरियाची जिमनॅस्ट होंग ऊन जोंगही डेंजरस सेल्फीमुळे धोक्यात आहे. तिने दक्षिण कोरियाचे जिमनॅस्ट ली इन-जूसोबत स्पर्धांच्या वेळी सेल्फी घेतली. हे फोटो व्हायरल झाली. आता अंदाज बांधले जाते, की होंग आपल्या देशात परतल्या तिला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. ती सेल्फी ठरली शेवटची...
 
एका महिलेने सेल्फी घेण्‍याच्या नांदात ब-याच फुट उंचावरुन पाण्‍यात उडी मारली. या उडीनंतर ती बेपत्ता झाली. ती तेथून परत येताना कोणालाही दिसली नाही. मात्र ती जीवंत राहिली की मृत्यू पावली याची माहिती मिळाली नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार तिचा त्याचवेळी मृत्यू झाला असावा व पाण्यात वाहून गेली असावी.
 
चला पुढे स्लाईडद्वारे जाणून घेऊया, कोणी-कोणी कसा घेतला जीवघेणा डेंजरस सेल्फी...
बातम्या आणखी आहेत...