आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची कार ते महागडी वाईन, अशी आहे सिंगापूरमधील रिच किड्सची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- पैशांनी भरलेल्या बेडवर झोपणे, सोन्याने बनलेल्या कारमधून फिरणे आणि महागडी दारू पिणे अशी काहीसी लाईफ आहे सिंगापूरमधील श्रीमंत तरूणांची. आपल्या या लाईफचे दर्शन घडवताना या तरूण- तरूणींनी काही फोटोज टाकले आहेत जे रिच किड्स ऑफ सिंगापुर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये कुटे नेकेड महिला पैशांनी भरलेल्या बेडवर पडलेल्या दिसत आहेत तर काही कोट्यावधीच्या कारमध्ये बसलेल्या दिसत आहेत. ब्रॅंडेड कपड्यापासून ते बूटापर्यंत अशी आवड जपतात हे किड्स...
या फोटोजमध्ये बहुतांश सिंगापुरचे बिजनेस टायकून आणि सेलिब्रिटीजचे मुले आहेत. यात टायकून पीटर लिमची मुलगी किम लिमपासून जॅकी चैनच्या नातेवाईकापर्यंत आहेत. किम लिम म्हणते, मला पार्ट्या देणे आणि महागड्या बॅग खरेदी करणे आवडते. या अकाउंटवर अॅक्टिव 19 वर्षाची बिलियनायर्स डिलियन ली म्हणते की, तिला स्पोर्ट्स खूपच पसंत आहे. तिच्याजवळ पर्सनल जेटपासून स्कूबा गियर आणि अनेक लग्झरियस कार्स आहेत.
या फोटोजमध्ये नेकेड वूमन असाइड थीमवर सुद्धा फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या माहितीसाठी हे की, रिच किड्स ऑफ सिंगापुर हे पेज नुकतेच आले आहे व एका वर्षात याचे 5700 पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर, ओरिजनल रिच किड्स ऑफ इंस्टाग्राम पेजचे फॉलोअर्स 3 लाख 17,000 हजाराच्या घरात आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर असेच काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...