आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या आहेत जगातील हॉट 20 महिला नेत्‍या, 3 भारतीयांचाही समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूबी धल्ला, कॅनडा - Divya Marathi
रूबी धल्ला, कॅनडा
इंटरनॅशनल डेस्क- 21 व्‍या शतकात महिलांनी आपल्‍या कतृत्‍वाने यशाच्‍या आकाशाला गवसणी घातली. त्‍यात महिला राजकारणीही मागे नाहीत. आज 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होत आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे जगातील सर्वाधिक सुंदर 20 महिला नेत्‍यांविषयी...
 
रूबी धल्ला, कॅनडा-
 
या कॅनडातील तरुण खासदारांपैकी एक असून, त्‍या भारतीय वंशाच्‍या आहेत. मॅक्सिम मॅग्‍झीनद्वारे करण्‍यात आलेल्‍या एका सर्वेत त्‍यांना जगातील तिसऱ्या क्रमांकच्‍या सुंदर महिला राजकारणी म्‍हणून स्‍थान देण्‍यात आले.
 
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, इतर सुंदर महिला राजकारण्‍यांविषयी....
बातम्या आणखी आहेत...